अमित शहा, देवेंद्र फडणवीस भेटीनंतर, फडणवीसांचा ट्रॅप, अडचण एकनाथ शिंदे यांची होणार?

पिक्चर अभी बाकी आहे हे कॅप्शन आहे फडणविसांनी पोस्ट केलेल्या अमित शहा सोबतच्या फोटोच हा फोटो का महत्त्वाचा आहे हे कॅप्शन का महत्त्वाचा आहे तर या फोटोच्या मागे असणारी पार्श्वभूमी राज्यात मराठा आंदोलन सुरू आहे जरांगे पाटलांनी मुंबईत तळ ठोकलाय यामागे एकनाथ शिंदे असल्याच्या चर्चा सुरू आहेत फडणविसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेनी डाव टाकल्याचं बोललं जातय…

Read More : सविस्तर वाचा...

आंदोलनावर बोलताना राज ठाकरेंनी..”शिंदेंना विचारा” अशी टीका का केली? जाणून घ्या सविस्तर..!

शिंदेना विचारा राज ठाकरेना पत्रकारांनी घेरलं मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली राज ठाकरे म्हणाले हे सगळं एकनाथ शिंदेना विचारा त्यानंतर मुंबईला वेठीला धरलं जातय असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला या प्रश्नावरही राज ठाकरे म्हणाले तुम्हाला तेच सांगतोय एकनाथ शिंदे समोर आले की त्यांना विचारा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज ठाकरेंच एकच उत्तर होतं एकनाथ शिंदेना विचारा…

Read More : सविस्तर वाचा...

गनिमी काव्याने मराठा बांधव मुंबईत कसे पोहचले? जाणून घ्या सविस्तर..!

गनिमी कावा इतिहासात अनेकदा ऐकलेला शब्द पण सध्या हा शब्द चर्चेत आहे तो मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील बुधवारी 27 ऑगस्टला अंतरवाली सराठी मधून मुंबईच्या दिशेने निघाले त्यांच्या आंदोलनाच्या नियोजनानुसार ते गुरुवारी रात्री आझाद मैदानावर पोहोचतील असं ठरलं होतं पण मनोज जरांगे पाटील यांचा ताफा प्रचंड होता जो ठीक ठिकाणी होणाऱ्या…

Read More : सविस्तर वाचा...

२९ ऑगस्ट “संघर्षयोधा मनोज जरांगे पाटील” यांचा मुंबई येथे जाहीर मोर्चा..!

नजर जाईल तिथवर लोकांची गर्दी रस्त्यावरती गाड्यांच्या लांबपर्यंत रांगा बाजूला उभे असलेले काही जेसीबी त्या जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्येही उभी असलेली माणसं आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांच्या तोंडात एकच घोषणा “एक मराठा लाख मराठा” हे दृश्य होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा ताफा नारायणगावच्या पुढे निघाल्यानंतरच बुधवारी 27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले…

Read More : सविस्तर वाचा...

नोकरदार महिलांसाठी पाळणा योजना..!

नोकरदार महिलांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी कारण नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना आणली जाणार आहे मुलांच्या संगोपनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार आहेत महायुती सरकारन नोकरदार महिलांना ही मोठी भेट दिलेली आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात आता पाळणा योजना सुरू होणार आहे. नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी ताकद देणारी त्यांच्या…

Read More : सविस्तर वाचा...

घरातील गणपती स्थापनेविषयी विशेष माहिती..! गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

देव हा भक्त भक्तीचा भुकेला असतो आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करतोय हेच सर्वात जास्त महत्त्वाच आहे आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कोणीही असेल तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते “भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा“… बुधवार दिनांक 27…

Read More : सविस्तर वाचा...

हरितालिका पूजा.. शुभ मुहूर्त, कोणी, कशी आणि का करावी? सविस्तर माहिती..!

ओम नमः शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेच व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी हरतालिकेची संपूर्ण माहिती…

Read More : सविस्तर वाचा...

बीड जिल्ह्यातील धक्कादायक बातमी..! महिला होमगार्ड मृत्यू प्रकरण..!

बीड जिल्ह्यातल्या वासनवाडीच्या पुढे पांगरी गावाजवळ एक नाला आहे नाल्याच्या आजूबाजूला लोकांना अचानक घाणरडा वास यायला लागला नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलीस या नाल्याजवळ पोहोचले त्यांनी तपास केला तर तिथे त्यांना एक बॉक्स दिसला हा वास त्या बॉक्स मधूनच येत होता पोलिसांनी लागलीच बॉक्स उघडला आणि पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड मोठा धक्का…

Read More : सविस्तर वाचा...

गाय गोठा अनुदान योजना 2025..!

महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आणि जशी पावसाळ्यात निवाऱ्याची गरज माणसांना जशी असते ना तशी ती जनावरांना सुद्धा असते बघा आता त्यातल्या त्यात त्यात पाळीव जनावर तर जास्तच आहेत आता यातच आहे ना महाराष्ट्र सरकारन शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन अशी योजना कधी ना कधी ते आणत असतात म्हणजे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल आता याच उद्देशाने…

Read More : सविस्तर वाचा...

GOM बैठकीत GST च्या नवीन स्लॅबला मंजूरी..!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून एक घोषणा केली होती येत्या दिवाळीत सामान्य वर्गाला मोठी भेट मिळणार आहे आम्ही जीएसटी मध्ये सुधारणा आणत आहोत यामुळे सामान्य लोकांसाठी टॅक्स रेट कमी होतील तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्थ होतील असं मोदी म्हणाले होते. मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जीएसटी मध्ये बदल करण्यात येणार आहेत. गुरुवारी…

Read More : सविस्तर वाचा...