गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल
गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल मुख्यमंत्री साहाय्यता निधी: सहज, सोपे अन् कमी वेळात निधी मिळणार मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. आमीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात…