Investment Idea for Tax payers : गुंतवणूक करुन कसा वाचवाल कर ? जाणून घ्या ‘हे’ पर्याय…
💸गुंतवणूक करुन कसा वाचवाल कर ? जाणून घ्या ‘हे’ पर्याय… प्रत्येक करदात्याच्या पगारातून जर तुम्ही योग्य वेळी कुठे गुंतवणूक केली नसेल तर टॅक्स कापला जातो. पण तुम्ही गुंतवणूक करुन कर वाचवू शकतात. काही पर्याय खालीलप्रमाणे : ▪️एफडी – 5 वर्षांच्या कालावधीसाठी जर तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवले तर तुम्ही आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत 1.5 लाख…