पॅन कार्ड २.० म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर..!
आज आम्ही तुम्हाला नव्या Pan Card 2.0 यासंदर्भात माहिती देणार आहोत. भारत सरकारकडून पॅन कार्ड सुधारणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याला Pan Card 2.0 असे नाव देण्यात आले आहे. Pan Card 2.0 प्रोजेक्टला प्राप्तिकर विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. भारत सरकारने करदात्यांच्या डिजिटल अनुभवात सुधारणा करण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत,…