
महाकुंभमेळा २०२५..!
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा! कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे आणि जगभरातून लाखो भाविक यात सहभागी होतात.कुंभ मेळा तीन प्रकारवा असतो. अर्थ कुंभ, कुंभ आणि महाकुंभ अर्थ कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन…