मुलगी जन्मल्यानंतर सरकारच्या ‘या’ पाच योजनांचा नक्की लाभ घ्या..!
आजच्या काळात मुली शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, खेळात आणि समाजकारणातही आघाडीवर आहेत. सरकारच्या योजना कायदे आणि समाजाची बदललेली मानसिकता यामुळे मुलगी जन्माला आली म्हणजे चिंता नाही तर अभिमान वाटायला हवा. विचार बदलले तरच खऱ्या अर्थान समाज पुढे जाईल. मुलगा मुलगी समान आहेत. दोघेही घराचं आणि समाजाच भविष्य आहेत. हेच या सगळ्यातून लक्षात ठेवायला हवं. मुलगा झाला…