बनावट पनीर कसे ओळखाल? अति प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला धोका काय?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

पनीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. देशभरात शाही पदार्थ बनवण्यासाठी पनीरचा वापर केला जातो. भाजी बनवण्यापासून ते एखाद्या पदार्थावर गार्निशिंग करण्यापर्यंत वापरले जाणारे पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. पूर्वीच्या काळी महिला घरी दुधापासून पनीर बनवायच्या परंतु आता मात्र बाजारातून पनीर खरेदी करणं फार सोयस्कर झाल्याने आता घरोघरी विकतच पनीर आणलं जातय.

सध्या बाजारातून आणलेल्या पनीर मध्ये भेसळ होण्याचे प्रमाण देखील तितकच वाढल आहे पण अशा बनावट पनीरचे सेवन केल्यास ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकत तर अशा वेळेस तुम्ही बनावट पनीर कसं ओळखाल अतिप्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला काय धोका आहे.

तुम्ही सुद्धा भेसळ युक्त पनीर खाताय का? पनीर नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं नाही का? ते चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. पण हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा आपल्या घरात आणलेलं पनीर हे शुद्ध दुधापासून तयार झालेलं असतं. पण आजकालच्या भेसळीच्या काळात शुद्ध पनीर मिळणं म्हणजे फारच कठीण आहे किंवा ते ओळखायचं तरी कसं बाजारात मिळणार पनीर किती खरं आणि किती खोट आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही काही वेळा हे पनीर कृत्रिम दूध स्टार्च डिटर्जंट सारख्या घातक रसायनांपासून तयार केलेलं असतं जे तुमच्या पचन संस्थेसाठी थेट यकृत आणि मूत्रपिंडापर्यंत हानी पोहोचवू शकतं. यासाठी काही सोपे उपाय करून तुम्ही देखील ओळखू शकता की तुमच्या घरातल पनीर खरं आहे की भेसळयुक्त भेसळयुक्त पनीर म्हणजे नक्की काय खरं पनीर हे फक्त आणि फक्त शुद्ध दूध लिंबाचा रस आणि विनेगर यापासून तयार केले जातात पण जेव्हा त्यात स्टार्च डिटर्जंट सिनथेटिक मिल्क फॅट्स आणि घातक रसायन वापरली जातात तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं तर हे बनावट पनीर खाल्ल्याने पोटदुखी अपचन होण्याचा प्रॉब्लेम होतो लिव्हर आणि किडनीवर परिणाम होतो ऍसिडिटी गॅसची समस्या निर्माण होते त्वचेच्या समस्या सिस्टिमिक टॉक्सिन्स हे बिल्डप व्हायला सुरुवात होते.

काही सोपे उपाय बघूया ज्यामुळे समजू शकतं की पनीर खरं आहे की बनावट :

  1. हाताने मळून बघा पनीरचा एक तुकडा घ्या आणि स्वच्छ हातांनी हलका दाब देऊन तुम्ही मळा जर पनीर सहज तुटल आणि विखुरलं तर ते खरं असण्याची शक्यता आहे भेसळयुक्त पनीर विशेषतःच किमड मिल्क पासून बनव बनवलेल असत जे दाब सहन करू शकत नाही आणि त्यामुळे ते लगेच तुटून विखर जातं.
  2. गरम पाण्यात सद्धा तुम्ही ते टेस्ट करून बघू शकता थोडं गरम पाणी एका
  3. भांड्यात घ्या ते उकळत नसावं आणि त्यात पनीरचा एक छोटा तुकडा टाका पाच ते दहा मिनिट नंतर निरीक्षण करा शुद्ध पनीर त्याची पोत टिकवून ठेवतं तर भेसळयुक्त पनीर लगेच विरघळू शकत आणि त्याचा रंग सुद्धा बदलू लागतो. खऱ्या पनीरचा रंग जवळपास तसाच राहतो पण जर पनीर निळसर होऊ लागला तर त्यात स्टार्च मिश्रित असल्याचं समजावं. कारण आयोडीन स्टार्चसोबत क्रिया करून निळा रंग निर्माण होतो अशा बदलामुळे पनीर बनावट असण्याची शंका ही वाढत जाते.
  4. डाळ पावडर सुद्धा पनीर तपासणीसाठी उपयुक्त ठरते पनीर उकळवा आणि थंड होऊ द्या नंतर त्यावर थोडी तूर डाळ किंवा सोयाबीन पावडर टाका आणि 10 मिनिट वाट बघा जर पनीरचा रंग फिकट झाला तर त्यात डिटर्जंट किंवा युरिया असल्याची शक्यता आहे.
  5. वास आणि चवीने सुद्धा पनीर ओळखता येऊ शकतं शुद्ध पनीरचा सौम्य दुधासारखा वास येतो आणि हे चवीला मऊ असतं जर पनीरचा वास हा आंबट किंवा रासायनिक वाटत असेल किंवा चवीला रबरी किंवा खूप खूप आंबट असेल तर ते भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.
  6. उष्णता चाचणी तुम्ही करू शकता. पनीरचा एक तुकडा तेलाशिवाय तव्यावर गरम करा खरं पनीर हलकं ब्राऊन होतं किंवा थोडसं वितळतं तर भेसळयुक्त पनीर जास्त पाणी सोडतं आणि वितळून जातं तर मंडळी या काही सोप्या आणि बेसिक महत्त्वाच्या गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या घरात आणलेलं पनीर सहज शुद्ध आहे का हे तपासू शकता.

पनीर आपल्या शरीरासाठी किती गुणकारक आहे, थोडक्यात जाणून घेऊया :

आरोग्य आणि चव यांच्यामध्ये पनीर खाणे एक चांगले मिश्रण आहे पण का आपल्याला माहिती आहे का की पनीर आपल्या आरोग्यासाठी किती मूल्यवान आहे पनीरचे फायदे

  • त्वरित ऊर्जा :

दुधाच्या निर्मितीमुळे पनीरमध्ये देखील दूध गुणधर्माचा एक स्टॉक आहे म्हणून लगेचच तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते शरीरात त्वरित ऊर्जेसाठी पनीर अत्यंत फायदेशीर आहे.

  • दात आणि हाडे:

पनीरचा सर्वोत्तम फायदा म्हणजे यांनी तुमचे हाड आणि दात मजबूत होतात त्याचबरोबर पनीर कॅल्शियम आणि फॉस्फरस चा एक चांगला स्त्रोत देखील आहे हाडे वेदना आणि दातात होणारी समस्या दूर करण्यासाठी दररोज 15 चा वापर करणे अत्यंत उपयुक्त आहे.

  • मधुमेह:

ओमेगा थ्री ने समृद्ध पनीर मधुमेहासाठी फायदेशीर आहे तज्ञ डॉक्टर त्यांच्या मधुमेह रुग्णांना रोज आहरात पनीरचे सेवन करण्याची सल्ला देतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी फायदेशीर आहे पचन आणि पचन तंत्रासाठी मेटाबोलिजिनची भूमिका फार महत्वाची आहे पनीर मध्ये जास्त प्रमाणात आहारातील फायबर असतात जे अन्नपचनमध्ये फारच उपयुक्त आहे पतन तंत्रसह चालवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे आहे.

  • कर्करोग:

नुकतेच झालेल्या संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की पण यामध्ये कर्करोगाची जपून कमी करण्याची क्षमता आहे पनीर पोटाचा कर्करोग कोलन कर्करोग आणि स्तन कर्करोगाच्या उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

पनीर चे आणखी काही फायदे खालील प्रमाणे:

1.पनीर खाण्याचे फायदे वजन कमी करते.

२.पनीर खाल्ल्याने मसल्स वाढतात.

३. पनीर खाणे डायबेटीस मध्ये उपयुक्त असते.

४.पनीर हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

५.पनीर गरोदरपणात उपयुक्त असते.

६.पनीर मुळे प्रोटीन वाढते विटामिन के व विटामिन डी चा चांगला स्त्रोत पचन सुधारते कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी उपयुक्त.

पनीर कोणी खाणे टाळावे..

पनीर रात्री खाणे टाळावे जी लोकं खूप स्तुल आहेत त्यांनी पनीर खाऊ नये वजन कमी करणाऱ्यांनी आणि डायट वर असणाऱ्यांनी पनीर कमीत कमी किंवा खाऊच नाहीत

पनीर खाण्याचे नुकसान अति प्रमाणात आणि सतत पणे पनीर खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते अपचन होऊ शकते
पनीर खाल्ल्याने जडपणा वाटू शकतो तुमच्यासाठी योग्य असेल तरच पनीरचे थोड्या प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हितकारक असते.

    पनीर अतिप्रमाणात खाल्याने काय परिणाम होतो :

    अतिप्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला काय धोका आहे जर तुम्ही खराब दर्जाचे किंवा साठवलेले पनीर जास्त प्रमाणात खाल्ले तर फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढते त्यामुळे अतिसार पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही हृदय विकाराने ग्रस्त असाल तर जास्त पनीर खाणे टाळा. पनीर मध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. अशा लोकांनी कमी फॅटचे पनीर किंवा तोफू खाणे चांगले ठरेल. तसेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी जास्त पनीर खाणे टाळावे. पनीर मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असतेज्यामुळे ब्लड प्र्रेशर वाढू शकते त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी पनीर खाण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *