नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना 2025 तर यामध्ये आपल्याला पाहायच आहे लाभार्थी पात्रता कागदपत्रे कोणते लागतात कोणत्या फळ पिकासाठी योजना आहे क्षेत्र मर्यादा किती पाहिजे अनुदान किती भेटते आणि अर्ज कसा करायचा या गोष्टी आपण या योजनेमधून पाहणार आहोत तर आपण पाहू लाभार्थी या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.
जवळपास सर्व शेतकरी नोकरदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर ही योजना कोणासाठी नाही तर, जे संस्थात्मक लाभार्थी आहेत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता क्षेत्र मर्यादा म्हणजे किती क्षेत्रापर्यंत याचा लाभ घेता येऊ शकतो. तर कोकण विभागामध्ये कमीत कमी 10 गुंठे पासून ते 25 एकरपर्यंत लाभार्थी अर्ज करू शकतात.
म्हणजेच 0.10 हेक्टर ते कमाल 10 हेक्टर पर्यंत तेच आपण एकरामध्ये सांगितलं तर 10 गुंठ्यापासून ते 25 एकर पर्यंत ्याला ते कोकण विभागामध्ये अप्लाय करू शकतात आणि कोकण विभाग सोडून इतर जे विभाग आहेत नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल नागपूर विभाग अमरावती विभाग औरंगाबाद ह्या विभागासाठी किमान तुमच्याकडे उताऱ्यावर 20 गुंठेतरी क्षेत्र पाहिजे आणि जास्तीत जास्त ६ हेक्टर म्हणजेच १५ एकरापर्यंत तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता
ह्या योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागतात:
- सुरुवातीला लागतो फार्मर आयडी – फार्मर आयडी टाकूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन कराव लागत त्याच्यामुळे फार्मर आयडी हा प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.
- ज्यावेळेस तुमची निवड होते त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड अपलोड कराव लागेल.
- बँक पासबुक अपलोड करावे लागते
- ७/12 , ८ अ उतारा.
- sc किंवा ST मध्ये असेल तर जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागतात.
- संयुक्त खातेदार असल्यास म्हणजे सामायिक खातेदार जर तुम्ही असेल तर तुम्हाला इतर शेतकऱ्यांची संमती पत्र घ्यावे लागतात म्हणजे सामायिक खात्यामध्ये दोन असतील तर दुसऱ्या शेतकऱ्यांची पण तुम्हाला त्यात संमती घ्यावी लागते.
- हमीपत्र म्हणजे तुम्ही ही बाग काढून टाकणार नाही ह्या पद्धतीने त्यात तपशील दिलेला असतो. तर हे तुम्ही कृषी सहाय्याकडून घेऊ शकता.

या योजनेमध्ये कोणकोणते फळपिक आहेत ते खालील प्रमाणे :
त्याच्यामध्ये आंबा कलमे, आहेत आंबा कलमे संघन लागवड, त्यानंतर काजू कलमे, पेरू कलमे सघन लागवड म्हणजेच तीन बाय दोन पद्धतीवर राहते, आणी दुसरा तीन पेरू कलमे सहा बाय सहा वर असते ज्या पद्धतीने तुम्हाला करायचे ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता, त्यानंतर डाळिंबा कलमी, जर तुम्ही संत्रा मोसंबी कागदी लिंबू करणार असेल त्यासाठी पण योजना लागू आहे संत्रा कलमे इंडोसर तंत्रज्ञानुसार नारळ रोपे बानवली नारळ रोपे टीटी इनडी म्हणजे (टॉल इन डार्फ व्राला) त्या पद्धतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सीताफळ कलमे, आवळ्यासाठी आहे, चिंच कलमे, जांबूळ कलमे, कोकम कलमेसाठी सुद्धा योजना आहे. फणस कलमे, अंजीर कलमे, आणि चिकू कलमे तर असे एकूण 18 फळपिकासाठी योजना लागू आहे, तर ह्या अनुदान किती मिळते आता ह्या कोपऱ्याचे अनुदान दिले आहे ही सर्व जुनी आकडेवारी तर फक्त सध्या एवढे ध्यान राहू द्या की आंबा कलमे तुम्हाला १० बाय १० वर मध्ये तर 1000 झाडे बसतात आंबा कलमे सगळ लागवड 5 बाय ५ वर तुम्ही निवडले तर 400 झाडे मिळणार त्यानुसार हे अनुदान राहत असते पेरूला पण तसेच आहे.
अनुदान किती मिळणार :
2025 नुसार प्रति हेक्टरी किती अनुदान तुम्हाला मिळणार आहे, आंबा कलमे यांनी काय दिल तीन वर्षात अनुदान रक्कम म्हणजे तुमचे पहिल्या वर्षी 50% रक्कम निघते दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अस अनुदान तुम्हाला वितरीत केल जात तर या तीन वर्षातल मिळून अनुदान रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे तर आंबा कलमे तुम्हाला मिल्णार.
अनुदान वितरण तक्ता पुढील प्रमाणे :
क्रमांक | फळपिक | ३ वर्ष्यात अनुदान रक्कम | क्रमांक | फळपिक | ३ वर्ष्यात अनुदान रक्कम |
1. 1 | आंबा कलमे | ७३,१६७ | 8 | आवळा कलमे | ६३,९२५ |
1.२ | आंबा कलमे (साधन लागवड) | 1,३८,९०० | 9 | जांभूळ कलमे | ६१,८७२ |
२ | काजू कलमे | ७०,९२७ | १० | कोकम कलमे | ६१,४५० |
३.1 | पेरू कलमे (साधन लागवड) | २,३७,७७४ | ११ | अंजीर कलमे | 1,२०,५२७ |
३.२ | पेरू कलमे | ७९,४६२ | १२ | चिकू कलमे | ७०,०३२ |
४ | डाळिंब कलमे | 1,२९,७८६ | १३ | नारळ रोपे (पिशवी सहित) | ९८,४९७ |
५ | कागदी लिंबू कलमे | ७७,८९९ | १४ | फणस कलमे | ५९,३४७ |
६ | संत्री/मोसंबी कलमे | ८७,८७१ | १५ | नारळ रोपे (पिशवी विरहित) | ८४,०९७ |
७ | सीताफळ कलमे | ९३,१११ | १६ |
अनुदान वितरण कसे पद्राधतीने :
तर फळबाग लागवडीच्या अनुदानावर रक्कम पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमी म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 50% रक्कम मिळते, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% असे एकूण 100% अनुदान देणारी ही योजना आहे. भाऊसाहेब फोडणकर फळबाग लागू योजना तर लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात हे अनुदान जमा होते.
लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर पुढील कागदपत्रे जोडावीत:
भाऊसाहेब फंडकर योजने अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सोडतीनंतर सात दिवसाच्याआतमध्ये त्यांनी ७/१२ , 8 अ उतारा जर तो संयुक्त खातेदार असल्यास इतर खातेदाराचे संमतीपत्र, हमीपत्र, आधार कार्डची एक प्रत, जातीचे प्रमाणपत्र, ही एससी एसटी वाल्यांसाठी आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रथम पानाची जर म्हणजे फोटोसहित असतो तो आपला फोटो पासबुक वरचा ते एक अपलोड करायचे आहे. तर एवढे कागदपत्रे आपल्याला महाडीबीटी वर अपलोड करायचे आहेत.
- निवड झाल्यानंतर म्हणजे सात दिवसाच्या आत तुम्हाला हे कागदपत्रे अपलोड करावे लागतात. महापाल अर्ज कशा पद्धतीने करायचा तर ज्यावेळेस तुम्हाला गुगलवर महाडीबीटी फार्मर लॉगिन किंवा लॉगिन फार्मर करू शकता, तर महाडीबीटी फार्मर लॉगिन असे करायचे आहे त्यामधला जो पहिलाच कॉलम आहे महाडीबीटी फार्मर लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायच आहे.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल दोन नंबरच त्यात तुम्हाला शेतकरीआयडी तुम्हाला टाकायचा आहे जर तुमच्यापाशी शेतकरी आयडी नसेल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला असेल तर तुमचा काय तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी यथे क्लिक करा ह्या ठिकाणी काय केल तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाका म्हणतात आणि आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी येतो ओटीपी टाकायचा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा जो 11 अंकी फार्मर आयडी आहे तो तुम्हाला त्याठिकाणी दिसला जातो आणि तो तुम्ही कॉपी करा तिथून आणि या ठिकाणी शेतकरी आयडी प्रवेश करा.
- त्यानंतर पुढची तिसरी स्टेप आहे तुम्ही आधार फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसते त्यावेळेस तुमची प्रोफाईल 50% पूर्ण असते 50% अपूर्ण असते त्यावेळेस तुम्हाला जात श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करायच आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी तुमची जात आहे ती जात निवडायची आहे. आणि तुम्ही अपंग मध्ये नसेल तर नो ऑप्शन निवडायचा आहे अपंग असेल तर यस ऑप्शन निवडायचा आहे आणि हे दोन माहिती भरल्यानंतर तुमची 100% प्रोफाईल पूर्ण होते.
- हि माहिती 100% भरल्यानंतर पुढील पेज अस होते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मग घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायच आहे. घटकासाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही फलो उत्पादन योजना आहे ह्याच्यामधल भाऊसाहेब फंडकर दिले तर बाबी निवडा ह्या बाबी निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
- अर्ज करण्यासाठी बाबी निवडा वर या वर क्लिक बाबी निवडा कवर क्लिक केल्यानंतर अश्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म ओपन होतो. जी आपली माहिती आपण अपलोड केली असते पहिली ते ऑटोमॅटिक जे असल आपलं गाव, तालुका, गाव, गट नंबर, उत्पादन ह्या गोष्टी अगोदरच तिथे येतात त्या. तुम्हाला निवडायच काय तर या ठिकाणी इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेसड हा ऑप्शन निवडायचा आहे, पुढे तुम्हाला बाग लागवड दोन ऑप्शन बाग लागवडचे त्यातला पहिल्या नंबरचा जो बाग लागवड आहे तो आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी बाब निवडा यामध्ये फळ पिके निवडायचा आहे आणि योजना तुम्हाला बावसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना हा ऑप्शन निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला जे पीक निवडायचे ते पीक तुम्ही निवडू शकता. पेरू कलम आहेत्या तुम्हाला अंतर दोन प्रकार चे आहे ३ बाय आणि सहा बाय एक ऑप्शन आहे तर तुम्हाला सगळ्यांनी लागवड करण असेल तर तुम्ही ३ बाय ६ ऑप्शन निवडायच आणि बाकी तुम्ही जेवढ्या क्षेत्रावर करणार आहे तेवढं तुम्ही क्षेत्र टाकू शकता आपण एक पॉईंट एक हेक्टर 20 गुंट एवढ क्षेत्र निवड होत आणि खाली जतन ऑप्शन आहे तर जतन करा यावर क्लिक करायच आहे त्यानंतर ही आपण माहिती जतन केल्यानंतर पुढे आपल्याला अशा पद्धतीने पेज दिसणार आहे.
- त्यावर तुम्ही डायरेक्ट अर्ज करा यावर पण क्लिक करू शकता किंवा तुम्ही माझा अर्ज किंवा बाबी किंवा घटक इतिहास पहा असा ऑप्शन दिसेल ह्यात तुम्हाला मग अर्ज तुमचा छान अंतर्गत आहे का पेमेंटला प्रलंबित आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत तर पेमेंटला प्रलंबित असेल तर पेमेंट प्रलंबितवर पेमेंटवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येतो त्या ठिकाणी 23 रुपयाच्या आसपास काहीतरी पेमेंट आहे ते पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज छान अंतर्गत अर्ज यामध्ये जातो आणि तुमचा अर्ज बरोबर सदस्य झाल असं समजायचं.
अधिक माहिती साठी सदरील ऑफिस मध्ये भेट द्यावी..
धन्यवाद ….!