पंचायत समिती योजना २०२५ -२६..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

पंचायत समिती योजना, ज्याला “ब्लॉक पंचायत” किंवा “तालुका पंचायत” म्हणूनही ओळखले जाते, ही भारतातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही योजना त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेचा मध्यभागी आहे, जी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये काम करते.

नमस्कार मित्रांनो, पंचायत समिती योजनेबद्दल 2025 यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही अगदी मोफत या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये योजना आता सुरू झालेली आहे तर लाभार्थी जे आहे राज्यातील सर्व नागरिक यासाठी पात्र आहेत. त्यानंतर विविध योजनेचा लाभ तुम्ही या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता.

नागरिकांना विविध योजनाचा लाभ मिळवून देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर पंचायत समिती योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये पंचायत समिती योजने अंतर्गत राज्यातील विविध विभागाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजे यामध्ये जेवढ्याही योजना येतील तर सर्व योजनेचा लाभ तुम्ही पंचायत समिती योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल.

2025 साठी विशेष लक्ष केंद्रित क्षेत्र:


डिजिटल कनेक्टिव्हिटी:
ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल सुविधा वाढवणे.
पर्यावरण संरक्षण:
पर्यावरणपूरक विकास योजनांवर भर देणे.
कौशल्य विकास:
ग्रामीण भागातील लोकांमध्ये कौशल्ये विकसित करणे, जेणेकरून त्यांना चांगले रोजगार मिळू शकतील.
महिला सक्षमीकरण:
महिलांसाठी विशेष योजना आणि कार्यक्रम राबवणे.
पंचायत समिती योजना, ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे, जी 2025 मध्ये देखील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते.

पंचायत समिती योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये:

या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने हे जे अर्ज आहे तुम्ही करू शकता योजने अंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी बँक खात्यात डीबीडी च्या साहाय्याने जमा केली जाते. म्हणजे तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते थेट जमा केले जाते शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल त्यानंतर एकाच पोर्टल एकाच पोर्टलवर विविध योजनेची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या वेगवेगळी पोर्ट पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही. म्हणजे तुम्हाला एकच पोर्टलवर सर्व माहिती मिळेल.

पंचायत समिती योजने अंतर्गत विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना :

पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना:

  • तर यामध्ये पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 75 टक्के अनुदान इथे दिले जाते.
  • जिल्हा परिषद नीती उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत किमान १० रबर टॅप मॅट खरेदीसाठी 15000 रुपये अर्थसाहित दिले जाते.
  • त्याचप्रमाणे यायोजने अंतर्गत महिलांना एक महैस किंवा एक गाय खरेदी करण्यासाठी एकूण 50 टक्के अनुदान इथं दिले. जाते.
  • शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त संचार गोटा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा अंतर्गत 15000 रुपये दिल्या जाते जे की तुम्हाला घोटा बांधायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 15000 रुपये इथ जे की या योजनेच्या अंतर्गत दिले जाते.
  • त्याचप्रमाणे इथं खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद जे की 15000 रुपये सुद्धा साहित्य इथ दिले जाते 15 मेटनिक टन क्षमतेचे जे की मुरगास युनिट तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निती उपयुक्त साहित्य पुरसाठी 15000 रुपये दिले दिले जाते.
  • कुकुट पालन जर तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 75% अनुदान दिले जाते.

पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग योजना :

  • ग्रामीण भागातील 18 वर्ष पूर्ण महिलांना चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवरा मिळवण्यासाठी ₹3,000 अर्थसाह्य इथं दिले जाते. जे की महिलांनी इथं प्राधान्य दिलेले आहे.
  • क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत इयत्ता सातवी ते इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी 4000 रुपये इथ अनुदान दिले जाते.
  • दिव्यांगासाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
  • जर तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला इथं झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान इथं दिले जाते .
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलांना मुलींना इयत्ता बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये इथं आर्थिक मदत दिली जाते.
  • एमएससी आयडी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींनाच्या खात्यात म्हणजे ज्या मुलींनी एमएससी आयडी पूर्ण केलेल्या तर अशा मुलींना ३५०० हजार रुपयाची रक्कम जमा केली जाते.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12500 रुपये दिले जाते
  • त्याचप्रमाणे त्यांना घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी 90 टक्के अनुदान सुद्धा इथे दिले जाते जे की ग्रामीण भागातील महिलांना जीवनाशक वस्तू तसेच व्यावसायिक अशासाठी त्यांना 12500 रुपये दिले जाते.
  • शिलाई मशीन खरेदीसाठी सुद्धा 90 टक्के अनुदान जे की पंचायत समिती योजने अंतर्गत इथं त्यांना दिले जाते.
  • त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जे की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी त्यांना ४५०० हजार रुपये अनुदान इथे दिले जाते.

पंचायत समिती कृषी विभाग योजना :

  • शेतकऱ्यांना पाच एसपी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान इथ दिले जाते.
  • त्यानंतर शेतकऱ्यांना 20 किलो क्षमतेचे जे की इथ खरेदीसाठी तुम्हाला अर्थसाहित्य देण्यात येते.
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्लास्टिक ताळपत्री खरेदीसाठी अर्थसाहित्य देण्यात येते.
  • शेतकऱ्यांना शेतात 2.5 इंची पीव्हीसी पाईप खरेदीसाठी अर्थसाहित्य देण्यात येते शेतकऱ्यांना तीन इंची म्हणजे शेतकऱ्यांना 3.0 झरो इंची पीव्हीसी पाईप खरेदी सुद्धा अर्थसाहित्य देण्यात येते
  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित दोन फावडी सरी खरेदी करिता अनुदान इथ दिले जाते
  • शेतकऱ्यांना बॅटरी
  • अशा विविध योजनेचा तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं संपूर्ण योजनेचा लाभ त्यांना मोटर तीन एचपी पर्यंत मिळणार आहे पाच एचपी पर्यंत जे की विद्युत मोटर मिळणार आहे
  • त्याचप्रमाणे इथं कडबाकुटी इलेक्ट्रिक मशीन खरेदीसाठी साठी सुद्धा अनुदान इथं दिले जाते.
  • त्याचप्रमाणे इथं विविध योजनेचा लाभ तुम्ही या एकच पोर्टलून घेऊ शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला सेंद्रिय खतासाठी सुद्धा अनुदानइथे देण्यात येते
  • नैसर्गिक शेतीसाठी सुद्धा बाबत यासाठी जे काही किड्यांसाठी सुद्धा अर्थसाहित कीटकनाशक साठी सुद्धा अर्थसाहित्य देण्यात येते

पंचायत समिती योजना काही अटी व काही शर्ती

  • ह्या योजनेसाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने जिल्हा परिषद पंचायत समिती योजने अंतर्गत मागील तीन वर्षात कुठून योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

पंचायत समिती योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड लागणार आहे
  • रेशन कार्ड लागणार आहे
  • रविवसी दाखला बँकेचा खात्याचा तपशील म्हणजे बँक पासबुक
  • ईमेल आयडी मोबाईल नंबर
  • त्यानंतर फोटो सातबारा आठ अ
  • वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला
  • अपंग असेल तर हँडीकॅप असेल तर त्यासाठी तुम्हाला हँडीकॅप सर्टिफिकेट इथे लागणार आहे
  • हमीपत्र
  • इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे.

अर्ज कसा करायचा व त्याची पद्धत :

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागणार आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर आम्ही खालील दिलेल्या प्रमाणे अर्जाची ती तुम्हाला भरून पंचायत समितीकडे तुम्हाला द्यायची आहे.
  • अर्जदारात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरूनअत्यावश्यक कागदपत्र इथं जोडायची आहे जी की तुम्हाला वरी दाखवल्याप्रमाणे भरलेला अर्ज जे की तुम्हाला भरून ते तिथं मला जमा करावा लागणार आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पंचायत समिती योजने अंतर्गत अर्ज इथं पूर्ण केला जाईल.

पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत ;

  • तुम्हाला अर्जला सर्वप्रथम शासनाच्या वेबसाईटवरती यायच आहे.
  • जनरल रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायच आहे.
  • डिस्ट्रिक्ट ग्रामपंचायत सर्व डिटेल इथ सिलेक्ट करून तुम्हाला इथं तुमचा अर्ज इथं सादर करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *