मावळ हादरलं! पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत खून..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

पुण्यातील मावळमध्ये घडली अतिशय धक्कादायक घटना एका पाच वर्षाच्या चिमुकली सोबत एका 35 वर्षाच्या व्यक्तीने वाईट कृत्य करून तिचा जीव घेतला. मालेगाव प्रकरणाला अजून महिनाही झाला नव्हता. न्यायप्रक्रिया अजून सुरूच होती की तेवढ्यात पुण्यातील मावळमध्ये एक त्याहून अतिशय भयानक प्रसंग घडला. हा प्रसंग इतका भयानक आहे जो पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं मालेगाव पेक्षाही भयानक प्रसंग या ठिकाणी घडला आहे. एक मुलगी जिचे आई-वडील खेळणीच्या कारखान्यात कामाला जायचे एक मुलगी जिचं वय फक्त पाच वर्ष मुलगी घरात एकटीच होती आई-वडील काम करून संध्याकाळी जेव्हा घरी आले पाहता तर काय मुलगी तिथे नव्हती.

मुलीचा शोधाशोध सुरू झाला त्यानंतर जे भयानक सत्य समोर आलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय अजूनही पालकांच्या मनात मालेगाव प्रकरणाची जखम होती पण पुण्यातील मावळमध्ये घडलेली ही घटना त्यापेक्षाही मोठी जखम देऊन गेली. 13 डिसेंबर शनिवारी घडलेला हा प्रकार ज्याचा तपास पोलिसांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केला. जेव्हा या आरोपीला पकडण्यात आलं तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली कारण या प्रकरणाचं सत्य भलतच निघालं जी कहाणी समोर दिसत होती ती अखेर वेगळीच निघाली. जेव्हा आरोपीने तोंड उघडलं तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला.

कारण हे प्रकरण वरवर पाहता साधं दिसत होतं. पण या प्रकरणात जो प्रकार घडला आहे तो मालेगावच्या प्रकारापेक्षाही भयानक आहे. मग या प्रकरणात सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेमकं काय घडलं? आरोपीला पकडल्यानंतर काय वेगळ्या प्रकारचा खुलासा याच्यामध्ये झाला या प्रकरणाचा तपास वेगळ्या पद्धतीने का सुरू आहे? आरोपी याच्यामध्ये नेमकं असं काय म्हणाला की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं. पोलिसांनी नेमकं तपासात काय सांगितलं चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर माहिती.

प्रकरण केव्हा घडल?

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात एक काळजाला भिडणारी घटना घडली. मावळचा परिसर जिथे काही दिवसांपूर्वी अतिशय शांतता असायची पण जिथे आज संतापाचा वनवा पेटला आहे. ही गोष्ट आहे अवघ्या पाच वर्षाच्या एका चिमुकलीची जी आपल्या आई-वडिलांसाठी परी होती. तो दिवस होता शनिवारचा तारीख होती 13 डिसेंबर दिवस हा नेहमीप्रमाणेच उगला होता पण कोणाला माहिती नव्हतं की संध्याकाळी सहा वाजता जेव्हा त्या चिमुकलीचे आई-वडील जेव्हा कामाहून घरी येतील आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडणार होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं.

गाव छोटसं होतं प्रत्येक जण लगबगीने आपल्या कामाला जात होता त्या चिमुकलीची आई जवळच्या कारखान्यात कामाला गुंतलेली होती तर वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले घरात होती ती पाच वर्षाची चिमुकली जिला या जगाशी काहीच कल्पना नव्हती जेव्हा त्या चिमुकलीची आई घरातून निघत होती तेव्हा त्या आईला कुठेतरी मनात वाटलं असेल की काय आज होणार आहे त्या घरामध्ये ती चिमुकली एकटीच होती निरागस जगात खेळत होती त्यांच्या श्रमाचा विसर तिला पडला होता त्या चिमुकलीच नेहमी सारखं खेळणं सुरू होतं तिचा गोड आवाज आईला घरातल्या कामातून देखील येत असायचा पण अचानक तो आवाज येणं कसं काय थांबलं ती गोड किलबिल कशी काय शांत झाली आईला वाटलं खेळता खेळता अंगणात झोपली असेल काय पण तिला काय माहिती होतं बाहेरच्या जगात एक क्रूर व्यक्ती तिच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग काढणार होता.

आई कामावरून घरी आल्यानंतर…

मालेगावच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जागृत झाला होता पण तरी ही घटना कशी काय घडली कारण की ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस एक विचित्र प्रसंग तिकडे घडत होता. कामावरून दिवसभर आईने काम केलं काम केल्यानंतर तिची आई घरी आली. घरात पाहते तर काय अंगणात मुलगी नव्हती घरात गेली तरी तिथे मुलगी नव्हती तिच्या खेळ्या तशाच पडलेल्या होत्या आईच्या काळजात अचानक भिंतीची पाल चुकचुकली आई तिचं नाव घेत हाका मारायला तिने सुरुवात केली.

पहा दुपारचं अंगण अगदी शांत जणू गप्प झालं होतं एकही हाक परत आली नाही. मिनिट जात होता तास जात होते आईच्या काळजातली धडधड वाढत होती. तीन तास झाले चार तास झाले चिमुकली घराबाहेर गेली होती. अगदी मालेगावच्या प्रकरणासारखाच प्रसंग होता पण पुढे जे निघणार होतं जे समोर येणार होतं ते अतिशय वेगळं होणार होतं कारण की या प्रकरणात जेव्हा आरोपीला पकडलं तेव्हा अत्यंत वेगळीच माहिती समोर आली आता तो विषय सुरू होता ही बातमी आता वाऱ्यासारखी गावात पसरली मावळ परिसरात गावकरी मदतीला धावले आई मात्र थरथरत्या आवाजात त्यांना म्हणत होती माझं बाळ मिळवा कुणीतरी माझा बाळाला शोधा आणि त्यांना माहिती नव्हतं त्यांना सुरुवातीला वाटलं कुठेतरी खेळत खेळत गेली असेल.

पण जेव्हा ती मुलगी सापडली तब्बल दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही मुलगी सापडली तेव्हा संपूर्ण पुणे जिल्हा हादराणार होता. संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसणार होता. कोणालाच माहिती नव्हतं त्या मुलीस बरोबर काय झालं असेल. अखेर रात्री उशिरापर्यंत गावातल्या लोकांनी शोध केला.

पोलिसांनी शोध घेण्यास सुरवात केली असता…

शेवटी रात्री दीडच्या सुमारास शिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली. गावातले काही लोक निराश होऊन परतले होते पण आता गावात पोलिसांची पथक दाखल झाली होती. पोलिसांनी अतिशय वेगाने तपास सुरू केला. त्यांना कळालं की मुलीचे आई-वडील मोल मजुरी करायचे त्यांनी तपास सुरू केला सगळ्यात आधी घरी विचारलं आई-वडील काय करतात आई-वडील मोलमजुरी करायचे त्यांनी विचारलं मुलगी घरी एकटीच असायची का? तेव्हा तिची आई म्हणाली हा ती बऱ्याच वेळा एकटी असायचे आणि याच परिस्थितीचा फायदा घेत कोणतीतरी संशयस्पद व्यक्तीने कृत्य केला असावं असं पोलिसांना वाटलं

पोलिसांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला ती मुलगी कुठे गेली असेल तिला कोणीतरी कशाचा आमिष दाखवलं होतं का या प्रकारचा तपास सुरू होता बरोबर वर पाहता एखाद्या अपरणाच किंवा एखाद्याच प्रकरण वाटत होतं पण या प्रकरणात आता पुढील एक तासात जे उघड होणार होतं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता कारण की समोर जी कहाणी दिसत होती ती वेगळीच होती आणि पडद्यामागे कहाणी वेगळी सुरू होती शोध मोहीम पूर्ण रात्रभर सुरू राहिली आई-वडील आणि पोलीस रात्रभर अक्षरशः झोपले नाहीत.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलगी सापडली…

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली रविवारी दुपारी 12 वाजन्याच्या सुमारास पोलिसांना एक माहिती मिळाली ती माहिती ऐकून अक्षरशहा आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली पिढीत चिमुकली ही तिच्या राहत्या त्या घरापासून काही अंतर लांब असणाऱ्या झाडाझुडपामध्ये चित्रविचित्र प्रकार लोकांच्या निदर्शनास आला. लोकांनी तातडीने तिथे जाऊन कळवलं आणि तिथे तातडीने पोलिसांची घटनास्थळी पोहोचली झाडाझुडपात जे दृश्य पाहिलं ते अत्यंत भयंकर होतं तिथे त्या चिमुकली ती शांत पडलेली होती.

तिच्यासोबत काहीतरी घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं तिच्यासोबतच वाईट कृत्य घडलेलं दिसत होतं पोलिसांनी तातडीने तिच शरीर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आता अखेर या घटनेचा तपास इथपर्यंत येऊन पोहोचला होता चिमुकली सापडली होती तिच्यासोबत वाईट कृत्य झालेय तिचा बळी गेलाय हे तिथे समजत होतं पण हे केलं कोणी हा महत्त्वाचा तपास आता इथून पुढे सुरू होणार होता आणि या घटनेची जी कहाणी होती ती इथून पुढे खरी बदलणार होती पोलिसांचा तपास आता वेगळ्या दिशेने वळणार होता त्यांना आरोपी पर्यंत पोचवणारा पहिला धागा कोणता होता.

पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक केले:

आसपास तपास केला आणि काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि काही टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी काही तासामध्येच काय त्या व्यक्तीला अटक केली. तो क्रूर व्यक्ती त्या गावामध्ये अशांतपणे वावरत होता त्याचं नाव होतं समीर कुमार मंडल हा 30 ते 35 वर्षाचा तरुण होता ज्याचं जो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता आणि खरं म्हणजे तो अविवाहित होता आता त्याला अटक करण्यात आली पण अटक केल्यानंतर त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून महाराष्ट्र रडतो आहे पोलिसांनी रात्रीच समीर कुमार मंडळला ताब्यात घेतलं सुरुवातीला त्याने टाळटाळ केली पण कसोर चौकशी समोर तो जास्त काळ टिकु शकला नाही मग त्याने ते सत्य सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आरोपी समीरने कबूल केलं की पीडित मुलगी घरात एकटी होती मी तिला चॉकलेटचा आमिष दाखवून तिला घेऊन गेलो आणि तिच्यासोबत ते वाईट कृत्य केलं आणि नंतर तिच्याबरोबर तिचा बळी घेतला.

एका पाच वर्षाच्या निरागस मुलीवर वाईट कृत्य आणि तिचा जीव घेणे यामागे सुडाची भावने होती की विकृती होती पोलिसांना यामागे अजून कोणतातरी छुपा हेतू दिसला ही घटना केवळ एका मुलीच्या याची नव्हती तर हा एक मानवतेवर कलंक होता वैद्यकीय तपासणी झाली त्या तपासणीमध्ये आणखीनच एक धक्कादायक जे गोष्ट उघड झाली हे कृत्य अतिशय अमानुष होतं असं त्याच्यामध्ये लक्षात आलं अतिशय विचित्र प्रमाणे हे कृत्य झाल्याची त्या ठिकाणी घटना समोर आली विचार करा ती मुलगी घरात एकटी असायची हे तिच्या आई-वडिलाला माहिती होतं आपल्या कामामुळे आपल्या मुलीला एकट सोडाव लागतं हे किती अवघड सत्य आहे किती मोठी जखम त्याच्यामुळे झाली असेल आता हे प्रकरण आज समोर आल्यामुळे मावळ तालुक्यातील जनतेमध्ये प्रचंड राग निर्माण झाला त्यांने तीव्र न्यायाची मागणी देखील केलेली आहे आता आरोपीला अटक झाली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *