गाडी घेताना हजारो रुपये वाचवा! डीलर कधीच सांगणार नाही; ह्या महत्त्वपूर्ण टिपा..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

नवीन CAR घेतली का ?

९५% भारतीयांना CAR REFUND TRICK माहितीच नसतो ! थोडीशी माहिती असेल, तर तुम्ही हजारो रुपये परत मिळवू शकता पण बहुतेक लोक ही संधी नकळत गमावतात. तुम्ही भारतात नवी CAR खरेदी केली असेल, तर सरकार कडून तुमचे पैसे परत मिळण्याची तरतूद आधीच असू शकते ! हा REFUND थेट तुमच्या PAN CARD शी लिंक असतो, पण माहिती अभावी अनेक जण तो CLAIM करत नाहीत.

गाडी घेणं म्हणजे फक्त एक खरेदी नाही तो तुमच्या आयुष्यातला एक मोठा फायनान्शियल निर्णय आहे. लोक फक्त प्राईज लिस्ट पाहतात पण हुशार लोक विचार करतात तीच वस्तू घेताना आपला पैसा कसा वाचवता येईल. तुम्हाला गाडी घेताना मग ती कार असो किंवा बाईक असे काही स्मार्ट कॅश हॅक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही गाडी घेताना तुमचे हजारो रुपये वाचू शकता आणि काही उपाय तर थेट लाखांच्या बचतीपर्यंत जाऊ शकतात.

पहिली आणि सर्वात मोठी चूक आहे डीलर कडून इन्शुरन्स घेणे डीलर नेहमी तुम्हाला ऑनरोड प्राईज देत असतो त्यात इन्शुरन्सचे पैसे पकडलेले असतात तुम्ही फायनल प्राईजवरच लक्ष ठेवून असता पण इन्शुरन्स नेहमी कार विकणाऱ्या डीलर कडूनच घ्यावा असं काही नाहीये तुम्ही जर हा इन्शुरन्स स्वतःहून ऑनलाइन किवा तुमच्या नेहमीच्या इन्शुरन्स एजंट कडून घेतलात तर तो तुम्हाला 10 ते 30 टक्क्यापर्यंत कमी दरात मिळू शकतो.

गाडी घेतांनी काय करायचं?

कमी किमतीमध्ये तुम्ही डीलर कडून ऑनरोड प्राईज घ्या त्यावर निगोशिएशन करा त्यानंतर इन्शुरन्स मी स्वतः करेन असे सांगून त्यामधून इन्शुरन्सची कॉस्ट वजा करून घ्या हे केल्याने तुमचा फायदा वाढेल दुसरी युक्ती आहे नवी गाडी कमी किमतीत घेण्याचा सिक्रेट प्रत्येक डीलर कडे काही गाड्या टेस्ट ड्राईव्ह साठी ठेवल्या जातात या नव्या कोऱ्या गाड्या काही दिवस टेस्ट ड्राईव्हला लावून नंतर त्या विकल्या जातात.

या गाड्या फक्त काही किलोमीटरच चाललेल्या असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट ओनरशिप ही तुमच्याच नावावर असते. डीलर या डेमो मॉडेलवर सहसा मोठा डिस्काऊंट देतात. म्हणजे तुम्हाला गाडी नवी मिळते पण किमतीत मोठा फरक तुम्ही थेट डीलरला विचारा तुमच्याकडे टेस्ट ड्राईव्ह मॉडेल विक्रीसाठी आहेत का? हा पर्याय तुमचे खूप पैसे वाचू शकतो. त्यानंतरची युक्ती आहे गोल्डन आवर्स.

गाडी कधी खरेदी करावी?

गाडी कधी खरेदी करावी जेव्हा कंपनी नवीन मॉडेल आणत असते किंवा वर्षाच्या अखेरीस अशावेळी जुन्या मॉडेल्स विकण्यासाठी डीलरवर खूप प्रेशर असते त्यावेळेला डिस्काऊंट ऑफर्सरीज अशा खूप काही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात तुम्ही सनासुधीचे वेळ सोडून काही वेळ जर थांबलात तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्याकडे जार खूप कमी बजेट असाल तर तुम्हाला अजून एक टिप.

गाडी घेण्यासाठी महत्वाच्या टीप:

तुम्ही जर गाडीचा पांढरा रंग निवडला तर तो इतर रंगांपेक्षा थोडा स्वस्त मिळतो आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीची रिसेल व्हॅल्यू सुद्धा चांगली राहते. तुम्हाला पटल्यास तुम्ही ही पण एक युक्ती वापरू शकता. पुढची युक्ती आहे कॅशबॅक. तुम्ही विचार करत असाल गाडीवर कुठला आला कॅशबॅक. पण गाडीची रक्कम ही लाखात असते आणि जर तुम्ही ही रक्कम क्रेडिट कार्डवरती भरली तर तुम्हाला खूप सारा कॅशबॅक रिवॉर्ड पॉईट मिळू शकतात काही बँका एक ते दीड टक्क्यापर्यंत कॅशबॅक देत असतात म्हणजेच 10 लाखाच्या गाडीवरती 10 ते 15 हजार रुपये परत हे करताना तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिट आणि प्रोसेसिंग फी ची जाणकारी घ्या जर तुमची लिमिट कमी असेल तर तुम्ही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड पण वापरू शकता किंवा अगदी जेवढ्याचे लिमिट आहे तेवढे पैसे तरी तुम्ही थेट क्रेडिट कार्डने भरा.

पुढची युक्ती आहे बँक डील स्वतः करा. जर तुम्ही गाडी कॅशने नाही तर लोनवर घेत असाल तर इन्शुरन्स प्रमाणे लोन सुद्धा डीलर कडून करू नका. डीलर कडून घेतलेले लोन हे तुमच्यासाठी नाही तर त्यांच्या फायद्याचे असते. ते बँकेशी टायप करून जास्त व्याजदर लावत असतात. गाडी घेण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतः बँकेशी संपर्क करा. तुमचे लोन प्री अप्रूव् करून घ्या यामुळे व्याज दर कमी आणि अटी चांगल्या मिळतील आणि तुम्ही कॅश डील प्रमाणे डीलरशी निगोशिएट करू शकाल तुम्हाला माहित आहे व्याज दराच्या अर्ध्या एका टक्क्याच्या फरकाने खूप काही पैशाची बचत होते कार घेताना 20 चार 10 या रूलचा वापर करा यात 20 टक्के डाऊन पेमेंट देऊन चार वर्षात फिटेल अशा मासिक हप्त्यात धरून आणि तुमच्या कमाईच्या 10% ईएमआय असेल अशा किमतीचीच गाडी खरेदी करा.

तुम्हाला जर वाटत असेल या फॉर्मुलामध्ये मला गाडी घेता येत नाहीये याचा अर्थ तुम्ही गाडी घेण्यासाठी अजून आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला नाही आहात त्यामुळे थोडी स्वस्थ गाडी घ्या किंवा थांबून गाडी घेण्याचा विचार करा शेवटची युक्ती आहे इंधनाचा हिशोब नेहमी सीएनजी स्वस्थ पडेल असा विचार करू नका या गाडींची किंमत आधीच खूप जास्त असते.

हा निर्णय तुमच्या वापरावर अवलंबून आहे तुम्हाला तुमचा वापर आधी विचारात घ्यावा लागेल. जर तुमचा वापर कमी असेल कधी काही गावाला जायला जवळपास फिरायला जायला तर तुम्ही साधी पेट्रोल गाडी घ्या सीएनजी इलेक्ट्रिक सारख्या गाड्या तुमच्या वापरासाठी महाग पडतील पण जर वापर जास्त असेल सततचा दूरचा प्रवास असेल रोज कामाला जायला लागत असेल तर रनिंग कॉस्ट कमी करणाऱ्या इंधन प्रकाराकडे जा कारण याने खरेदीच्या दिवशीच नाही तर त्याच्या पुढील पाच वर्षासाठी सुद्धा बचत होते गाडी घेणं फक्त स्वप्न नाही तर तो एक आर्थिक निर्णय सुद्धा आहे थोडं शानपण थोडं रिसर्च आणि निगोशिएशन केल तर तुम्ही गाडी घेताना मोठी बचत करू शकता लक्षात ठेवा इन्शुरन्स स्टेट घ्या डेमो मॉडेल शोधा सीजन एंडला खरेदी करा आणि बँकेतून स्वतः डील करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *