दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक प्रतिभाशाली लेखक, समाज सुधारक आणि राष्ट्रवादी विचारवंत होते त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत सावरकर आणि आईचे नाव राधाबाई होते. बालपणापासूनच सावरकर यांना देश प्रेमाची आणि क्रांतीची प्रेरणा मिळाली होती ते शालेय जीवनातच अतिशय हुशार, पराक्रमी आणि वक्तृत्व संपन्न होते वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी शपथ घेतली होती की इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करायचे. सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्या काळात त्यांनी “मित्र मेला” ही देशभक्तांची गुप्त संस्था स्थापन केली. 1906 मध्ये इंग्लंडला जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. लंडनमध्ये असताना त्यांनी फ्री इंडिया सोसायटी आणि इंडिया हाऊस मध्ये कार्यरत राहून अनेक तरुणांना स्वातंत्र्यसंग्रामात सामील होण्यास प्रेरित केले. त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धावर द इंडियन्स वार ऑफ इंडिपेंडेंट हे पुस्तक लिहिले जे इंग्रजांनी बंदी घातले. हे पुस्तक त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्पष्ट प्रतिबिंब होते.
1910 साली त्यांना इंग्रज सरकारने अटक केली सावरकर यांनी जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना पुन्हा पकडून भारतात आणण्यात आले. 4 जुलै 1911 रोजी त्यांना अंदमान बोटावरचे आणि नाशिक गट प्रकरणात दोशी ठरवून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवले गेले. तेथील कैदयांना नारळ सोलून त्यांनी तेल काढावे लागत असे याशिवाय तेथे शिलका फुटण्या कथ्य वळणे गोलू फिरवणे इत्यादी कष्टाची कामे करावी लागत असत. अंदमानच्या त्या भीषण तुरुंगात त्यांनी असं हे यातना सहन केल्या तिथे त्यांनी मनोबल खचून देता लेखन कार्य सुरू ठेवले. तिथून सुटल्यावर त्यांना काही काळ रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवण्यात आले सावरकर यांनी हिंदू समाजातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद याविरुद्ध स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी हिंदुत्व होईल या ग्रंथात हिंदुत्वाची व्याख्या मांडली सावरकर हे अति राष्ट्रवादी होते त्यांच्यामध्ये भारतात राहणारा भारताला मातृभूमी मानणारा प्रत्येक जण हिंदू आहे त्यांनी अनेक भाषा शोधक सामाजिक सुधारणा आणि देशभक्तीपर लेखन केले 1937 साली हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय नेतृत्वही केले. 1921 मध्ये सावरकरांना अंदमानतून रत्नागिरीच्या तुरुंगात आणण्यात आले तेथे त्यांनी हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले जवळपास दहा वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा व दोन वर्ष रत्नागिरी तुरुंगातील शिक्षा भोगल्यानंतर 1924 साली त्यांना अनेक अटीवर मुक्त करण्यात आले.
दिनांक 6 जानेवारी 1924 अंदमनातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिश शासकांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. 1924 जानेवारी 6 हिंदू समाज एक जीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध्यपदनाला जाती व्यवस्था चतुर्णा जबाबदार आहे ते सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले हिंदू धर्मात जाती व्यवस्थेचे विषमतेचे समर्थन आहे त्यामुळेच हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्स्याची तलवार उपस्थित आपल्या लेखनाने कोणीही सनातन आणि दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा जातीभेद यावर त्यांनी कराडून टीका केली.
स्वकीय अंतिम जातीय तेवर पण निर्भित टीका केली त्यांनी रत्नागिरी मधील वास्तव्यांमध्ये अनेक समाज सुधारणा केल्यात रत्नागिरीत सावरकर सुमारे 13 वर्षे स्थानबद्धतेत होते इसवी सन १९३७ पासून सुमारे सात वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष पद भूषविले झंजावाती दौरे मोठमोठ्या सभा हिंदूंची सैन्य भरती रॉयल क्लब ची स्थापना अशा अनेक मार्गानी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले त्यांनी आधुनिक विचारधारे प्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला एक क्रांतिकारक ज्वलंत साहित्यिक समाजसुधारक हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज घडवून काढला स्वतंत्र लढण्यात आदूतपूर्व योगदान दिले स्वातंत्र्यानंतर ही त्यांनी सीमांची सुरक्षा सैनिकांची संख्या वाढवणे सज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी ठरला सुमारे साठ वर्षे त्यांनी स्वतंत्र व सुराज्य यासाठी परिश्रम घेतले इसवी सन 1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी प्रायोग प्रवेशनाचा निर्णय घेतला.
गांधीजींच्या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे यांनी 1948 मध्ये गोळी मारून गांधीजींचे हत्या केली. गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारने सावरकरांना यांना अटक केले परंतु त्यांचे विरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. त्यांनी शेवटच्या काळात प्रयोग स्वीकारला आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले त्यांचे जीवन हे क्रांती राष्ट्रप्रेम बौद्धिक ताकद आणि सामाजिक सुधारणांचा आदर्श आहे आजही त्यांचे विचार अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण करतात.
1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्नपाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला अन्न त्याग केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचतत्वत विलीन झाले.भारताच्या महानात्म्यास कोटी कोटी प्रणाम..!