देशभरातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते ही योजना खास महिलांसाठी आहे आणि तिचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्टा सक्षम करणे स्वावलंबी बनवणे आणि ग्रामीण भागात विमा सेवा पोहोचवण्यास आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाचा एलआयसी ने विमा सखी योजना नावाची ही भन्नाट योजना सुरू केले आणि या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल सात हजार रुपये दर मागू शकतात. आज आपण याच एलआयसी विमा सखी योजनेचे सविस्तर माहिती घेणार आहोत. कोण पात्र आहेत अर्ज नेमके कसे करायचे काय फायदे मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना तुमचा आयुष्य कशाप्रकारे बदलू शकते हे समजून घेणार आहोत आपण सर्वांसाठी जाणून घेऊया या योजनेचा उद्देश नेमका काय आहे. आपल्या देशात महिलांना आर्थिक दृष्ट सक्षम करणे त्यांच्या हस्ते कमाईचे साधन देणे हे सरकारचे महत्त्वाचे ध्येय आहेत. मात्र यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आणि एलआयसी ने विमा सखी या नावाने एक वेगळी आणि प्रभावी योजना आणली आहे. ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना विमा क्षेत्रात सामील करून घेणे आपल्या देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असतो तिच्या माध्यमातून आता महिलांना एक रोजगाराचं कमाईच आणि सन्मानाचं व्यासपीठ मिळाला आहे.
म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 48 हजार रुपये बोनस मिळेल परंतु तुम्हाला जे काही 24 पॉलिसी आहेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे महिन्याला दोन पॉलिसी तरी कमीत कमी तुमच्याकडून झाल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही एजंटच काम करणारे या 24 पॉलिसी थोडक्यात तुम्हाला इथे कस्टमरच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला हा हे 48 हजार रुपये जे काही एक्स्ट्रा आहेत तो बोनस तुम्हाला मिळणार आहे महिन्याला दोन पॉलिसी झाल्या पाहिजेत आता जो काही पगार आहे महिन्याला जे काही पैसे मिळणार आहेत ते पाहू शकता.
विमा सखी योजना म्हणजे पहिल्या वर्षी महिलांना मिळणार ७०००रुपये दुसऱ्या वर्षी मिळणार ६००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी मिळणार ५००० रुपये तसेच महिन्याला मानधन याला सुद्धा अट आहे, की तुमची जी काही पॉलिसीज आहेत त्या कमीत कमी तुमच्या 65% कम्प्लीट असणं गरजेचं आहे तर 24 च्या 65 करा तर तेवढ्या पॉलिसी तुम्हाला 65% पॉलिस्या करायच्या आहेत त्यानंतर अजून काही अटी आहेत तर त्या समजून घ्या तुमच्या अगोदर जर एलआयसी एजंट कोणी असेल एम्प्लॉय असेल एलआयसी चा तर तो या योजनेसाठी पात्र नाही आणि तसेच नातेवाईक सुद्धा इथे पात्र नाहीत असे जे काही एलआयसी चे एजंट आहे त्यांच्या घरातील कोणीही यामध्ये भाग घेऊ शकत नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जे रिटायर्ड एम्प्लॉय असतील एक्स एजंट असतील ते सुद्धा इथे अप्लाय करू शकत नाहीत.
आणि एवढंच नाही तर या प्रशिक्षणानंतर महिलांना एजंट म्हणून काम देखील मिळत नाही तर त्यांना विमा पॉलिसी विकण्याचं काम करतात आणि त्यांना त्याचं कमिशन स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न देखील मिळतात. या कामाच्या माध्यमातून आपल्या गावातील लोकांची संपर्कात राहतात आणि विम्याचे महत्त्व त्यांना समजून सांगताना आपला व्यवसाय वाढवतात अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असावे लागते बंधन नाही ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी एक चांगली संधी ठरू शकते तब्बल दोन लाख विमा सखीला प्रशिक्षण देणं म्हणजेच एक मोठ्या प्रमाणावर लागू होईल आणि हे केवळ आर्थिक मदत देणारी योजना नाही तर महिलांना रोजगार आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता देणारी संधी आहे.
आवश्यक कागदपत्रे:
त्यानंतर म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागेल सांगितलंय त्यानंतर काय काय कागदपत्रे तुम्हाला लागू शकतात ते दिलेलं आहे एक वय पुरावा तुम्ही वय पुरावा मध्ये तुमचा आधार कार्ड देऊ शकता फक्त त्या आधार कार्डची झेरॉक्स आणि त्याच्यावरती तुम्हाला सही करायची आहे त्यानंतर पत्ता पुरावा तुम्ही आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर दहावी पास प्रमाणपत्र अशा प्रकारचे हे तीन ते चार कागदपत्रे जर तुमची निवड झाली तर हे तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल जर तुमची चुकीची माहिती जर तुम्ही दिली किंवा अपूर्ण अर्ज असेल तर ते तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल.
अर्जप्रक्रिया:
तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला विमाशक्ती योजना या नावाखाली अर्जाचा फॉर्म मिळेल आणि तो तुम्हाला सबमिट करून द्यायचा आहे आणि जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे एलआयसी शाखेत जाऊन तिथे अर्ज सादर करू शकता विशेष म्हणजे ज्या महिलांना आपल्या कुटुंबासाठी हातभार लावायचा आहे, पण त्यांच्याकडे कुठलाही व्यवसाय कंपनीतले किंवा शिक्षणाचे बळ नाही अशा महिलांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते त्यांना सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मोठी संधी दिली जाणार आहे कोणी महिला असेल जे संधीचा लाभ घेऊ शकेल तर आजच एलआयसीच्या शाखेत जाऊन याबद्दल अधिक माहिती घ्या आणि आपलं भविष्य घडवा.
अर्ज करण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे क्लिक हिअर फॉर विमा सखी या लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे नवीन एक पेज ओपन होईल हे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून किंवा कम्प्युटर मधून करा तर इथे याची जी लिंक आहे एलआयसी बीमा सखीची ही सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे डायरेक्ट त्याच्यावरती येऊन तुम्ही इथे अप्लाय करू शकता नाव टाकायचा आहे.
- पूर्ण नाव आधार कार्ड वरती जसं असेल तसं टाकायचं आहे.
- नंतर जन्मतारीख इथे तुमची जी असेल आधार कार्ड वरती तसंच इथे टाकायची आहे 18 ते 70 वयोगटातले इथे अप्लाय करू शकतात.
- त्यानंतर मोबाईल नंबर जो काही बिमा सखी आहे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरताय त्यांचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे जो काही महिलेचा ईमेल आयडी असेल.
- त्यानंतर पत्ता टाकायचा आहे ऍड्रेस लाईन वन ऍड्रेस लाईन टू दोन बॉक्स दिले आहेत.
- संपूर्ण पत्ता टाका तालुका पिनकोड सहित खाली पिनकोड आहे पिनकोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाली इथे विचारलंय तुम्ही
- एजंट आहात का एलआयसी चे एम्प्लॉय आहात का किंवा दुसरं काय आहेत तर इथे आपल्याला नो करायचं आहे.
- खाली कॅप्चा विचारला जाईल तर त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे.
- सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे.
अशा पद्धतीने हा फॉर्म फिल अप करून घेऊयात फिल अप केलेला आहे फिल अप केल्यानंतर आता आपण सबमिट करूयात जसं तुम्ही सबमिट कराल तर पुढे तुम्हाला थोडी माहिती विचारली जाईल जसं की
- तुमचं राज्य कोणत आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर इथे महाराष्ट्र सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक फॉर सिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही शहर आहे तुम्ही त्या कोणत्या शहरामध्ये काम करायला इच्छुक आहात ते शहर तुम्हाला इथे सिलेक्ट करायच आहे.
- खाली क्लिक फॉर ब्रांच लिस्ट आता एलआयसीच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखा तुम्हाला इथे दाखवलं जाईल त्यावरती क्लिक केलं की तुम्ही कमीत कमी एक शाखा सिलेक्ट करू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही तीन शाखा सिलेक्ट करू शकता.
- त्यानंतर सबमिट लीड फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
अर्ज भरलेला आहे काही दिवसांनी तुम्हाला कॉल केला जाईल आणि कॉल वरती या योजनेची या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाईल काही दिवसांनी ट्रेनिंग होऊ शकतं तुम्हाला कागदपत्रे मागितली जातील अशा पद्धतीने तुम्हाला कॉल येऊन सगळी माहिती सांगितली जाईल कोणताही फ्रॉड कॉल घेऊ नका कोणी पैशाची मागणी करत असेल तर याला तुमच्याकडून कोणतेही एक रुपया सुद्धा पैसे घेत नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्हाला फोन केला जाईल आणि तुमची पुढची प्रक्रिया जि शाखा असेल तिथे पूर्ण केली जाईल.