अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे रंगाची होंडा शाईन मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत. पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पदकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगे बाबा विद्यालयासमोर सापळा लावून तीन संशय तिसम पप्पू उर्फ प्रतीक पवार राहणार सोलापूर तात्या विश्वनाथ हजारे राहणार कर्जत यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगरझडती घेतली असता. त्यांच्या अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी लगेच अॅक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
बनावट नोटांचा मोठा स्पोट लाखोंच्या नोटा व मशीन जप्त करण्यात राहुरी पोलिसांची कारवाई गाजली. राहुरी पोलीस स्टेशन आणि अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटवर मोठी कारवाई करत संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. दिनांक 28 जून रात्री 9:30 वाजता राहुरी शहरात सापळा लावून सोलापूर येथील तिघा सरायत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासात या आरोपीकडून तब्बल 70 लाख रुपयाहून अधिक बनावट चलन आणि प्रिंटिंग मशिनरी सह नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले
आरोपींना अधिक विचारपूस केली असता आरोपींनी शितलनगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारती भाड्याने घर घेतले आहे. तेथे मशीन प्रिंट कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्याचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिटवर नोटा बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तब्बल 70 लाख73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तर सदर आरोपीं विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत.
आरोपींना विचारपूस केल्यानंतर दिली कबुली:
त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक घर आहे तर ते त्यांनी भाड्याने घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याच जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंग साठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंग साठी मशीन आहे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणत 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा मग 500 रुपये डिनॉमिनेशन 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहे त्या कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत. जे तीन आरोपी आहेत एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे आणि दोन कर्जतचे राहणारी आहेत या तिघांनाही तब्यात घेतलेला आहे. या आरोपींविरुद्ध यापूर्वी ही गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई पार पडली आहे.
पुढील तपास पोलिस करत आहोत छापा टाकल्यानंतर कागद बाहेरून कॉपी तपास करतो आहे. म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते म्हणजे करतात तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथे मटेरियल ब्लँक पेपर मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोटा आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालेल करण्यासाठी आरोपीनगर मध्ये तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांच डिस्ट्रीब्यूशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा ज्या आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. करणारे आणि आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे क्चुअल प्रिंटिंग केलेले आहेत अगदी नोटा छापणारेजे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत डिस्ट्रीब्यूशन मध्ये जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळाले.

या बनावट नोटा कोणाला पुरवण्यासाठी आरोपी राहुरी मध्ये आले होते याचा तपास सुरू या नोटा आधी कुठे कुठे वितरित करण्यात आल्या आहेत आणखी कोणी या रॅकेट मध्ये सामील आहे का या सगळ्यांचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकाराचा सखोल तपास सुरू असून बनावट चलनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक सुरक्षेवर गदा नारायण विरुद्ध कठोर कारवाईसाठी अहिल्यानगर पोलिसांनी कंबर कसली आहे. तर अटक करण्यात आलेल्या तिघांवर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर बनावट चलन रॅकेट मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्याच दिसून येत.
परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत म्हणजे शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा ज्या आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. वितरण करणारे आणि छापणारे एकच व्यक्ती आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे क्चुअल प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत पुढे जे एक डिस्ट्रीब्यूशन मध्ये जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले नाही.
पोलिसांनी मशीन घेतले ताब्यात:
सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो. त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक घर आहे तर ते त्यांनी भाड्याने घेतलेला आहे ते ठिकाण दाखवत असे सांगितल्याने पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी जाऊन पोलीस पथक रवाना करून आरोपीने भाड्याने घर घेतलेले असून तेथे झेरॉक्स करण्याची मशीन प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट 500 रुपयांच्या चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल ज्यांची त्यांची किंमत 34 लाख50,000 200 चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 44 बंडल त्यांची किंमत 8,80,000 रुपये 500 रुपयांच्या नोटा प्रिंटर मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल 18 लाख रुपये किमतीचे असे सर्व 70 लाख73920 रुपये किमतीचा मुद््यमाल जप्त केला. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.त्याच्याबरोबर एकूण साधारणत 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा मग 500 रुपये डिनॉमिनेशन 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहे त्या कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत.