आरोग्यासाठी कोणते तेल आहे फायदेशीर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

सगळेच तेल वापरतात. अनेकांना तळलेले पदार्थ आवडतात, पण मी कोणते तेल चांगले आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला या माहितीवरून हे सांगणार आहे. स्वयंपाकासाठी सर्वोत्तम तेल कोणते आहे? हा प्रश्न आपल्याला दररोज पडतो आणि त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. बहुतेक लोक स्वयंपाक घरात खूप तेल वापरतात आपण जेवण बनवताना कोणत्या प्रकारचे तेल वापरावे त्यावर आपले आरोग्य बरच प्रमाणात अवलंबून असते केवल तेलाचे नाही तर त्याचे प्रमाण आणि वापर पद्धतीचा देखील आरोग्यावर मोठा परिणाम होतो सूर्यफूल च तेल, शेंगदाणा तेल, ऑलिव ऑइल आणि करडई तेल अशी बरी तेल स्वयंपाक घरात वापरली जातात. या सर्व तेला मध्ये भिन्न गुणधर्म आहेत कोणते खाद्य तेल आरोग्यासाठी चांगले आहे, आणि कोणते वाईट या बाबत खालील माहिती वरुण आपण जाणून घेऊया ऑलिव ऑइल कुकिंग एक्सपर्ट मानले जाते.

ऑलिव तेलाचे फायदे :

ऑलिव ऑइल सर्वात निरोगी मानतात विशेषतः ऑलिव ऑइल मध्ये ते शिजवलेल अन्न सर्वात चांगले आहे.ऑलिव्ह ऑइल हे भारतात खूप लोकप्रिय ऑलिव्ह ऑइल आहे. तुम्हाला ऑलिव्ह ऑइल खूप आवडेल.या तेलाचा वापर केल्याने हृदयरोग आणि मधुमेह सारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो या दोन आजारांशिवाय या तेलाचा नियमित वापर केल्यास इतरही अनेक आजारांशी लढायला मदत होते तज्ञांच्या मते भूमध्य सागरी देशांमध्ये हृदयरोगी आणि मधुमेहाची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ऑलिव्ह ऑईलचा वापर तेथे नियमित साध्यतेल म्हणून या तेलाचा वापर केला जातो इतर देशांच्या तुलनेत या देशांच्या लोकांची सरासरी वयही जास्त असते तर आता आपण ऑलिव तेलाचे फायदे काय असतात ते जाणून घेऊया,

आरोग्यासाठी त्वचा आणि केसांसाठी बरेच फायदे आहेत तसेच या तेलाचा उपयोग हे तांत्रिक कामासाठी आणि इंधनासाठी केला जातो जसे की गाडीसाठी ग्रीस किंवा फर्निचर साठी पॉलिश करण्यासाठी त्याचा वापर होतो मग ते वजन कमी करायचे असल्यास किंवा रक्तदाब नियंत्रण करणे डोक्यातील कोंडा कमी करणे मुरूम काढून टाकते. याकरिता ऑलिव्ह तेलाचा उपयोग केला जातो आता आपण सविस्तर माहिती घेऊया वजन कमी करण्यासाठी आजच्या धावपळीच्या जीवनात लोक खाण्यापिण्या कडे दुर्लक्ष करताना आढळतात वेळेच्या कमतरतेमुळे लोक बाहेर.त्यामुळे लोक बाहेर खाण्यापासून करतात तसेच कामच व्यस्त असल्याकारणाने त्यांच्या जीवनाची वेळ बरेचदा बदलत राहते परिणामी वजन वाढू लागते नंतर काही लोक डायटिंग करण्याचा प्रयत्न करतात परंतु हे फार काळ टिकत नाही बरेशच्या लोकांचे आवडीचे पदार्थ हे तळलेले असतात परंतु जर अशा परिस्थितीत आरोग्यासाठी तळलेले पदार्थ जर ऑलिव्ह तेलातून तळले तर त्यापासून लठ्ठपणा वाढणे कमी धोका आहे.

स्वयंपाक तुम्ही ऑइल तर वापरू शकता हे आपण आधीच बघितलेले आहे जे की खाण्याची चव वाढवते तसेच वजन कमी करते जर आपण वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात तर व्यायामासह आपण आपल्यातील देखील समाविष्ट केले पाहिजे मधुमेहापासून रक्षण करण्याकरिता सध्याच्या चुकीचा आहार तसेच जेवणाची वेळ चुकवून घेतलेला आहार त्यामुळे आपण मधुमेहाला आमंत्रण देऊ शकतो मधुमेह कोणालाही होऊ शकते एकदा एखाद्या मधुमेह झाल्यास त्याला नेहमी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत ऑलिव्ह तेलाचे सेवन मधुमेहांच्या रुग्णांना फायदेशीर ठरू शकते.

डोळ्यांसाठी फायदेशीर डोळे आपल्या शरीराचा काळाच्या ओघात डोळ्यांची दृष्टी कमी होत जाते अशा परिस्थितीत आपण वेळीच त्याच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे डोळ्यांच्या काळजीसाठी आपण ऑलिव्ह तेल वापरू शकता ऑलिव्ह तेलाने तुम्ही डोळ्यांच्या हलकी मसाज करू शकता, हे आपल्या डोळ्यांवरती रक्त संचार सुधारतो तसेच डोळ्यांचा थकवा दूर करतो झोपेच्या आधी आपण डोळ्याभोवतील जागेची मालिश करू शकता. डोक्या करता फायदेशीर ऑलिव्ह तेल हे डोक्याला खूप फायदेशीर आहे मानसिकतान चिंता आणि इतर अनेक कारणांमुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो तसेच अशा परिस्थितीत वयानुसार बरेच लोक सारख्या आजाराचा बळी पडू शकतात यात एखादी व्यक्ती वयानुसार आपली स्मरणशक्ती गमावू लागते अशा परिस्थितीत ऑलिव्ह तेलाच्या सेवनाने अल्जायमर सारख्या स्मरणशक्तीच्या समस्या टाळल्या जाऊ शकतात. ऑलिव्ह तेलामध्ये पॉलीफिनल असतात जे अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतात त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते तसेच जर आपण डोक्याला मालीश केले तर आपण मोठ्या प्रमाणात तणावमुक्त होऊ शकतो, आणि आपले मन शांत देखील राहते. स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करतो जर आपण आपल्या आहारात ऑलिव्ह तेलाचा समावेश केला तर ते स्तन कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते एका अभ्यासक्रमानुसार असे आलेले आहे की आलूच्या पानात सापडलेल्या नैसर्गिक कंपाउंड ओलिओपींमध्ये विरोधात लढणारे गुणधर्म असतात ऑलिव्ह तेलाचा आहारात समावेश करणाऱ्या स्त्रियांना स्तणंचा कर्करोग होण्याची शक्यता 60% कमी आहे. तसेच हाडे मजबूत करतो जर आपल्याला असे वाटत असेल की केवळ कॅल्शियमच तुमची हाडे मजबूत करतो तर ते चुकीचे आहे तर आजपासून आपल्या यादीमध्ये ऑलिव्ह ऑइल देखील जोडा कारण जे लोक ऑलिव तेलाचा जास्त वापर करतात त्यांच्या रक्तात ओस्टीओ केलेसिंग चे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते जे आपले हाडे मजबूत असण्याचे एक लक्ष आहे. सोबत डिप्रेशन कमी करतो आश्चर्यकारक फायदा म्हणजे तो डिप्रेशन वर उपचार करण्यासाठी आणि हेच केमिकल एनटीडीपेशन टॅबलेट असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. कामाचा ताण खाण्याची चुकीची सवय चिंता आणि इतर अनेक कारणांमुळे हृदयविकारचा धोका वाढतो, आणि याची काळजी घेतली नाही तर हृदयाच्या ठोका चुकण्याची भीती जास्त वाढते. अशा परिस्थितीत आपण नियमित व्यायाम करणे आणि आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करणे आवश्यक्य आहे ऑलिव्ह ऑइल रक्तदाब नियंत्रण करतो कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतो आणि हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित इतर आजारांना प्रतिबंधित करतो तर हे सर्व फायदे आहेत तरी आपण आपल्या आहारात रोज ऑलिव्ह तेल वापरा आणि आपल्या शरीराला होणाऱ्या नुकसानापासून वाचा.

सूर्यफुल तेलाचे फायदे :

हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. सूर्यफूल तेल तुमच्या हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. खरं तर, या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर तेलांच्या तुलनेत त्यात संतृप्त चरबीचे प्रमाण खूपच कमी आहे. यासोबतच, त्यात ओलेइक अॅसिड असते जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, त्यात असलेले व्हिटॅमिन I अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होईल. सूर्यफूल तेल कर्करोगासाठी देखील फायदेशीर आहे. या तेलात फोटो आणि टेरपेनॉइड्स नावाचे संयुगे असतात.
त्यात एक संयुग आढळते जे कोलन कर्करोगाचा धोका कमी करू शकते. हाडांसाठी फायदेशीर: सूर्यफूल तेल हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. खरं तर, त्यात असंतृप्त फॅटी अॅसिड असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि स्नायूंच्या वेदना देखील सहजपणे कमी करते. मुरुमांपासून मुक्तता मिळवा: मुरुमांवर तेल लावण्यास अनेकदा मनाई आहे, परंतु सूर्यफूल तेल लावून तुम्ही मुरुमांपासून मुक्तता मिळवू शकता. त्यात लिनोलेनिक अॅसिड असते जे मुरुम कमी करते आणि त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म मुरुमांपासून आराम देतात. ते यामुळे मुरुमांपासून लवकर आराम मिळू शकतो. केसांसाठी फायदेशीर. सूर्यफूल तेल केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते. हे व्हिटॅमिनसारखे काम करते आणि केसांना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि केस गळती रोखते.

शेंगदाणा तेलाचे फायदे :

शेंगदाणा तेल त्यामधील आहार आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याची चव चांगली आहे शेंगदाणा तेलाचे बरेच प्रकार आहेत यात मोनो अन सैचुरेटेड फॅट भरपूर प्रमाणात आहे चवी बरोबर त्याचा सुगंध ही चांगला आहे. शेंगदाण्याचे तेल हे एक प्रकारचे वनस्पती तेल आहे जे सहसा शेंगदाण्यापासून मिळते. सहसा जेवणाची चव रुचकर बनवण्यासाठी शेंगदाण्याचे तेल वापरले जाते. ते इतर प्रकारच्या तेलांपेक्षा आरोग्यदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया शेंगदाण्याच्या तेलाचे मुख्य फायदे. सर्वात पहिले म्हणजे ते कोलेस्टेरॉल कमी करते.
त्यामध्ये असलेले फायटोस्टेरॉल कोलेस्टेरॉल शोषण्यास मदत करतात, ज्यामुळे आपल्या कोलेस्टेरॉलची पातळी १० ते १५ टक्क्यांनी कमी होते. हृदयरोगापासून दूर रहा: शेंगदाण्याच्या तेलात ओलेइक अॅसिडसारखे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड देखील असते, जे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. शेंगदाण्याच्या तेलात रेझवेराट्रोल सारखे पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हे संयुगे मुक्त रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरात कर्करोगासारखे अनेक आजार होत नाहीत. रेझवेराट्रोल रक्तदाब कमी करते.

त्वचेसाठी, शेंगदाण्याच्या तेलातील व्हिटॅमिन ई तुमची त्वचा तरुण आणि निरोगी ठेवते. रोगप्रतिकारक शक्तीसाठी, शेंगदाण्याचे तेल आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. हे विशेषतः विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गापासून आपले संरक्षण करते. केसांसाठी, शेंगदाण्याचे तेल केसांमधील प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते आणि केसांच्या वाढीस चालना देते.
मधुमेहासाठी शेंगदाण्याचे तेल मधुमेहींसाठी फायदेशीर आहे ते केसांना जाड करते ते दुभंगलेल्या टोकांना मॉइश्चरायझ करते आणि खराब झालेल्या केसांना पुन्हा पोषण देते संधिवातासाठी शेंगदाण्याचे तेल सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.

करडईचे तेल:

भारतात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये करण्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते हे महत्त्वाचं गणित धान्य पिके या पिकाच्या कोरडवाहू हवामानात धरून राहण्याच्या क्षमतेमुळे इतर कोरडवाहू पिकांऐवजी करणे पिकाची मुख्य पीक म्हणून लागवड करण्यात येते करण्याच्या प्रत्येक भागावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळे उत्पादना तयार केले जातात त्यामुळे उत्पन्नात जास्त भर पडण्यासही मदत होते. या तेलात तयार केलेल्या पदार्थांना वास यागत नाही यासोबतच साबण उद्योग वंगण ग्रीसिंग ऑइल यातही करणे त्याला उपयोग होतो काय काय फायदे आहेत या विषयाची माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत करडईच्या तेलाचे आपल्या आरोग्यासाठी नेमकी फायदे कोणते ते आपण एकदा पाहूया.

करडई तेलामध्ये लिनोवॉलिक आम्लाचे प्रमाण हे जास्त असून ते हृदयाच्या आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरतं. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात तेलामध्ये प्रथिन खनिज द्रव्य आणि जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात असतात तेलामध्ये लीनो प्रमाणात असतात तेलामध्ये लिनोलिक आम्ल हे 70 ते 80 टक्के आणि ओलिक आम्ल हे सहा ते आठ टक्के असतं त्यामुळे या तेलाची तुलना ऑलिव्ह ऑइल सोबत केली जाते. सांधेदुखी असलेल्या व्यक्तींना करणे तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो करडईमध्ये 25 ते 35 टक्के तेल पंधरा टक्के प्रथिने 41% चोथा आणि दोन ते तीन टक्के राख आढळून येते. करडईच्या पानांमध्ये जीवनसत्व अ हे मुबलक प्रमाणात असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *