कोलन कर्करोग ( मोठ्या आतड्याचा कर्करोग ) लक्षणे आणि उपचार..!
कोलॉन म्हणजे आपलं आतडं सो जठर म्हणजे स्टमक संपल्यानंतर आपलं छोटं आतडं सुरू होतं ज्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात तर स्मॉल इंटेस्टाईनचे तीन भाग असतात ड्युओनम जेजुनम आणि आयलियम आणि हे आयलियम संपल्यानंतर आपलं मोठं आतडं सुरू होतं ज्याला आपण बेसिकली कोलॉन म्हणतो. कोलॉन हे आपलं उजव्या बाजूने सुरू होऊन असेंडिंग कोलॉन मग ट्रान्सवर्स कोलॉन आणि…