हरितालिका पूजा.. शुभ मुहूर्त, कोणी, कशी आणि का करावी? सविस्तर माहिती..!
ओम नमः शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेच व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी हरतालिकेची संपूर्ण माहिती…