PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू…
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणीमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाने नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा…