
इस्राइल-इराणच्या युद्धाचा सामान्य जनतेवर होणार परिणाम..!
इराणने इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये…