ऑनलाइन नवीन रेशन कार्ड कसे काढावे? विभक्त करण्याची व नवीन नाव समाविष्ट करण्याची संपूर्ण प्रक्रिया
भारतात रेशन कार्ड हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, जो नागरिकांना आवश्यक खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू रेशन दुकानदारांकडून कमी किमतीत विस्तृत माहिती घेऊया. नवीन रेशन कार्ड (Ration Card) काढण्याची प्रक्रिया : 1. तयारी आणि आवश्यक कागदपत्रे: •आधार कार्ड •पत्ता पुरावा (विजेचा बिल, पाण्याचा बिल, घरपट्टी पावती इ.) • उत्पन्नाचा पुरावा (उदा. शासकीय अधिकारी कडून प्रमाणपत्र) …