फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? या टिप्स अवश्य वापरा
📲 फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? या टिप्स अवश्य वापरा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असल्यास, तुम्ही ते होण्यापासून रोखू शकता. आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्मार्टफोनचे बॅटरी लाइफ नक्कीच वाढवू शकता. सविस्तर माहितीसाठी पुढे वाचा. ▪️ ब्राईटनेस नियंत्रित करा : फोनच्या ब्राइटनेसमुळे बॅटरीवर खूप परिणाम होतो. तुम्ही ब्राइटनेस कमी करून…