२०२४ मध्ये सुरू झालेल्या भारती एअरटेल शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये मुलींवर लक्ष केंद्रित करून, भविष्यातील तंत्रज्ञान नेते बनण्यासाठी मदत करणे आहे. हा गुणवत्ता-सह-साधन-आधारित शिष्यवृत्ती कार्यक्रम नवीनतम NIRF रँकिंग (NIRF रँकिंग २०२४ नुसार) नुसार शीर्ष ५० NIRF रँकिंग (अभियांत्रिकी) विद्यापीठे/संस्थांमध्ये तंत्रज्ञान-आधारित अभियांत्रिकी पदवीपूर्व आणि ५ वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी बनवला गेला आहे.
भारती एअरटेल फाउंडेशन यांच्यातर्फे एअरटेल स्कॉलरशिप 2025 विद्यार्थ्यांसाठी शंभर कोटींची शिष्यवृत्ती योजना ही सध्या चालू आहे यामध्ये भारतीय फाउंडेशनने 2024 मध्ये शीष्यवर्ती योजना सुरू केली होती जी आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी देखील लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शंभर कोटीच्या निधीतून देशभरातील गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत केली जात आहे. विशेष म्हणजे योजनेत मुलींना प्राधान्य देण्यात येत असून विद्यार्थ्यांना शंभर टक्के फी माफी होस्टेल आणि जेवणाच्या खर्चाची पूर्तता कंपनी द्वारे केली जाणार आहे तसेच प्रथम वर्षात लॅपटॉप देखील मोफत दिला जाणार आहे.

पात्रता:
- भारती एरटेल शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
- 2025-26 साठी अभियांत्रिकी / किंवा 5 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स प्रवेश निश्चित असावा.
- NIRF 2024 मध्ये टॉप 50 अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश घेतलेला असावा.
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- खालील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल: मुली, दिव्यांग, एक पालक / पालक नसलेले.
- कोणतीही दुसरी शिष्यवृत्ती (same purpose साठी) घेतलेली नसावी.
पात्रतेसाठी आवश्यक कोर्स:
2025-26 साठी अभियांत्रिकी किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स प्रवेश निश्चित असावा कोर्सेस इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, टेलिकॉम, आयटीसीएस, डेटा सायन्स, एअर स्पेस, एआयएमएल रोबोटिक्स, एआर असल्यास विआरएन ओटीएन आयआरएफ 2024 मध्ये टॉप 50 अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश घेतलेला असावा. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न साडेआठ लाखापेक्षा कमी असावे खालील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल यामध्ये मुली, दिव्यांग, एक पालक किंवा पालक नसलेले कोणतीही दुसरी शिष्यवृत्तीसाठी घेतलेली नसावी, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य ते दिले जाईल.
योजनेची उद्दिष्टे:
आता एअरटेल स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्ती योजनेची उद्दिष्टे आहेत काय ते आपण पाहू, तर वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध करून देणे असे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. आता भारतीय एअरटेल टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती योजना याचा लाभ वार्षिकशी शंभर टक्के शिष्यवृत्तीतून भरली जाईल वरती स्ट्रक्चर प्रमाणे जी असेल ती येते भरली जाईल पूर्णतः भरली जाईल जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीच्या दरानुसार आता लॅपटॉप पहिल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉपवर दिले जाईल कालावधी जी आहे ती युजी व पाच वर्षाची इंटिग्रेट कोर्सेस पूर्ण कालावधीसाठी फिनिशिंग कमिटमेंट शिक्षण पूर्ण झाल्यावर एका विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.
कागदपत्रे पडताळणी:
- आधार कार्ड)
- चालू वर्षाचा प्रवेश (प्रवेश पत्र, विद्यापीठ/संस्थेचे शुल्क पत्र)
- बारावीची गुणपत्रिका
- जेईई स्कोअरकार्ड किंवा विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा स्कोअरकार्ड
- पालक/पालकांच्या उत्पन्नाची कागदपत्रे:
- जर पगारदार असेल तर – नवीन आयकर रिटर्न फॉर्म आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
- जर करपात्र उत्पन्न नसेल तर – सरकारने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
- अर्जदाराचे आणि पालकांचे गेल्या ६ महिन्यांचे बँक खाते तपशील (जसे की खाते क्रमांक, आयएफएससी, शाखेचा पत्ता)
- संस्थेचे बँक खाते तपशील
- अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
- अर्जदाराकडून उद्देशाचे विधान (SOP)
भारती एअरटेल टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती योजना:
लाभ – माहिती
वार्षिक फी – 100% फी शिष्यवृत्तीतून भरली जाईल (युनिव्हर्सिटी स्ट्रक्चरप्रमाणे)
हॉस्टेल व मेस शुल्क – पूर्णतः भरली जाईल (जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीच्या दरानुसार)
लॅपटॉप – पहिल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉप दिला जाईल
कालावधी – UG व 5 वर्षांचे इंटिग्रेटेड कोर्सेस – पूर्ण कालावधीसाठी
फिनिशिंग कमिटमेंट – शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.
अर्जप्रक्रिया:
तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा तर एअरटेल स्कॉलरशिप 2025 शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अधिकृत संकेतस्थळावरून (Bharti Airtel Foundation) वर अर्ज सादर करून अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रवेशाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करणे आवश्यक असेल.
निवड प्रक्रिया:
अर्ज स्वीकारल्यानंतर भारतीय एरटेल फाउंडेशन निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची विविध टप्प्यांमध्ये निवड करते यामध्ये शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच आर्थिक गरज आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीचा महत्व आणि विचार केला जातो निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय स्कॉलर्स अशी ओळख मिळते मागील वर्षातील 2024-2025 मधील आकडेवारी तर भारतीय एरटेल योजना मागील वर्षापासून सुरू केली होती त्यानुसार एकूण 276 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि यामध्ये 22 टक्के म्हणजेच 62 मुली विद्यार्थिनी पात्र ठरल्यात इम्पॉर्टंट नोटीस काय तर जिओ एस डबल एस पी लायब्ररी डिपॉझिट इंटरनेट सी नुकसान भरपाई इत्यादी छोट्या खर्चासाठी शिष्यवृत्ती कव्हर नसतो ते विद्यार्थ्यांना स्वतःच भरावे लागतील. जर ऍड्रेस स्कॉलरशिप 2025 साठी कोणतीही चुकीची माहिती पुरवली गेली असेल तर शिष्यवृत्ती रद्द केली जाईल, आणि सर्व रक्कम परत मागिवली जाईल दिलेला लॅपटॉप हरवला किंवा खराब झाला तर त्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांचीच असेल.