असिस्टंट लोको पायलटच्या जागा ह्या 9900 आहेत आता यामध्ये कोण पात्र असणार आहे तर दहावी ज्या विद्यार्थ्याचा झालेला आहे प्लस त्यासोबत आयटीआय च्या विद्यार्थ्याचा झालेला आहे त्यामध्ये हे सगळे ट्रेड दिलेले आहेत याच्यावरती आपण ऑलरेडी भरपूर घेतलेले आहेत शैक्षणिक पात्रते बाबत यासोबतच या आयटीआय ट्रेड मध्ये जर अप्रेंटशिप झालेला असेल तरी फॉर्म भरता येणार आहे किंवा तीन वर्षाचा तुमचा डिप्लोमा झालेला असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल मध्ये तरी पण चालणार आहेत किंवा याच विषयामध्ये तुमची जर डिग्री झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर निवड प्रक्रियेमध्ये अर्थात फर्स्ट टेस्ट सीबीटी वन असणार आहे त्यानंतर सीबीटी टू असणार आहे त्यानंतर कम्प्युटर योग्यता चाचणी अर्थात सी बीएटी असणार आहे त्यानंतर कागदपत्रे पडताळणी असणार आहे आणि मेडिकल असणार आहे आता याची सगळी आपण डिटेल माहिती घेऊया पण मी तुम्हाला इथेच एक गोष्ट सांगतो की सीबीटी एक चे जे गुण आहेत सीबीटी वन चे मार्क हे फायनल मेरिट मध्ये नसतात ते फक्त सीबीटी दोन ला पात्र होण्यासाठी असतात.
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
पेपर कसा होईल?
शेवटी जे आहे ते तुमचं सीबीटी दुसर आणि सीबीएटी या गुणांवरती लागत हे लक्षात घ्या आता ते कसं लागत ते आपण लगेच जाणून घेऊया आता बघा सीबीटी एक आता सीबीटी एक मध्ये नेमक तुमचा असणार काय आहे तर बघा सीबीटी एक मध्ये फक्त स्क्रीनिंग चाचणी पेपर म्हणजे ही फक्त एक चाळणी परीक्षा आहे सीबीटी दोन मध्ये जाण्यासाठी एवढच या ठिकाणी म्हटलेल आहे सीबीटी एक चे गुण मोजणार नाही. ठीक आहे हे मार्क शेवटी साठी पकडत नाहीत वगैरे वगैरे चला मग आता सीबीटी एक मध्ये काय आहे तर सीबीटी एक मध्ये 75 प्रश्न 75 गुणांसाठी आहे पेपर सोडवायला तुम्हाला 60 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. मग यामध्ये गणिताचे 20 प्रश्न 20 गुणांसाठी सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती चे 25 प्रश्न 25 गुणांसाठी सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 मार्कांसाठी जनरल अवेरनेस चे 10 प्रश्न 10 गुणांसाठी अशा पद्धतीने 75 प्रश्न 75 गुणांसाठी 60 मिनिटांचा कालावधी तुम्हाला हा पेपर सोडवायला मिळणार आहे.
निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का?
मग याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? तर हो याच्यामध्ये वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा आहे हे लक्षात घ्या. मग आता कालावधी 60 मिनिट आहे हे सगळं आपण जाणून घेतलं निगेटिव्ह मार्किंग आहे हे आपण जाणून घेतलं आता कमीत कमी पास टक्केवारी मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी म्हणजे मेरिट लिस्ट म्हणजे सीबीटी दोनला पात्र होण्यासाठी याठिकाणी म्हटले जी मेरिट लिस्ट बनवली जाईल. त्यामध्ये तुमचं नाव याव असं वाटत असेल तर ओपन आणि ईडब्लुएस साठी 40% मार्क घेण गरजेच ओबीसी एनसीएलला 30% एससीला 30% आणि एसटीला 25% मार्क घेणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या. मग आता आता पुढची टेस्ट आहे सीबीटी सेकंड सीबीटी टू आता याच्यामध्ये लक्षात घ्या निवडलेले उमेदवार इन सीबीटी वन सीबीटी वन मधन चाचणीतून सीबीटी दोन साठी मुलं घेतली जातील असं म्हटलेल आहे आता किती मुलं घेतले जातील तर एकूण किती रिक्त पदे आहेत त्यानुसार 15 टाईम्स म्हणजे जेवढ्या पदे आहेत 9900 जागा आहेत. त्याच्या 15 पट विद्यार्थी सीबीटी दोन ला पात्र होतील
आता पुढे काय म्हटले बघा त्यांनी सीबीटी दोन मध्ये काय असणार आहे तर सीबीटी दोन मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असणार आहे लक्षात घ्या हा पार्ट ए आणि पार्ट बी आता खऱ्या अर्थाने पार्ट ए चेच मार्क हे फायनल मेरिट साठी पकडले जातात पार्ट बी हे क्वालिफाईंग आहे मग पार्ट ए मध्ये काय असणार आहे तर पार्ट ए मध्ये बुद्धिमत्ता आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क आहे सामान्य विद्यान आहे सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी सुद्धा आहे किती आहेत मग एकूण प्रश्न 100 एकूण गुण किती 100 प्रश्न 100 गुणांसाठी. आणि पेपर सोडवायला तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ मिळणार इथेही वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू असणार आहे आता हे खाली जे 75 प्रश्न आहेत हे 75 प्रश्न संबंधित तुम्ही जो शाखा घेतलेली आहे त्या शाखेच्या संबंधित 75 प्रश्न असणार आहेत 75 मार्कांसाठी असे 100 प्रश्न आणि हे 75 प्रश्न ठीक आहे चलो पुढे आता सीबीटी टू काय म्हटले बघा इथे परत थोडीशी माहिती आता सीबीटी म्हणजे तीच माहिती परत भाग एक आणि भाग दोन च मिळून सीबीटी दोन आहे भाग एक मध्ये 100 प्रश्न आहेत भाग दोन मध्ये 75 प्रश्न आहे देर निगेटि मार्किंग वन थर्ड हे पण आपण समजून घेतलं.
निवड प्रक्रिया :
लक्षात घ्या म्हणजे तो एकूण 100 मार्कांच ते मेरीट लावणार असतील तर तुम्हाला पार्ट ए मध्ये सीबी सीबीटी दोनचा जो पार्ट ए आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले 100 पैकी त्याच रूपांतर 70 टक्क्यामध्ये करणार आणि सीबीएटी मध्ये जे मार्क मिळालेले आहे त्याच रूपांतर 30 टक्क्या मध्ये करणार ठीक आहे म्हणजे 70% हे सीबीटी दोन चा जो पार्ट ए आहे त्याच्यातला आहे आणि 30% जे आहे ते सीबीएटी यामध्ये आहे लक्षात घ्या पुढे मग त्याच्यानंतर तुमचं आहे पुढचं प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे मेडिकल एक्झामिनेशनची च आता मेडिकल एक्झाम