सोयाबीन पासून पनीर (टोफू) तयार करण्याची घरगुती पद्धत..!

सोयाबीन हे पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे यापासून तेल मिळत असल्याने याचा तेल बियामध्ये समावेश होतो. सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार असले तरी मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीन पासून तेल, पशुखाद्य या दोन मुख्य उत्पादनासह यापासून दूध, पनीर, योगर्ट, श्रीखंड सारखे अन्नपदार्थ बनवता येतात. सोयाबीनचे आरोग्यासाठी फायदे हाडांना मजबुती मिळते, तंतुमय पदार्थामुळे पचनक्रियेस मदत, रक्तदान नियंत्रणात…

Read More : सविस्तर वाचा...

पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला..!

मान्सूनने यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रभाव मंदावल्याने मान्सूनची पुढील चाल अळखडणार आहे. पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद, भवानी पटना, पुरी आणि बालूरघाट भागात…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या पिकांना हमी,यंदा मिळणार जास्त भाव..!

खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी; अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातिल कर्जही मिळणार.. एकीकडे में महिनाातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हपाजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्यानी आशा निर्माण झाली आहे….

Read More : सविस्तर वाचा...

शेतकरी ओळखपत्र का आहे फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर..!

शेतकरी ओळखपत्र का फायदेशीर आहे,आणि ते काढणे का अनिवार्य आहे, तर ते तुम्ही खालील माहिती वरुन जाणून घेऊ शकता. फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आयडीचे तीन ते चार फायदे आहेत पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती…

Read More : सविस्तर वाचा...

महाविस्तार एआय (AI) ॲपवर कळणार – पिकाला खत कोणते द्यायचे..! जाणून घ्या कसे?

कोणत्या खत विक्रेत्याकडे खताचा किती साठा आहे, याबरोबरच पिकाच्या वर्गवारीनुसार कुठल्या पिकाला कोणते खत देणार आशा प्रकारची माहिती देणारे ‘महाविस्तार-एआय’ अॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध है मोबाइल अॅप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शासनाने नुकतेच ‘महाविस्तार- एआय’ अॅप्लिकेशन नुकतेच लाँच केले आहे. हे अॅप एआयच्या मदतीने काम करणारे आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा…

Read More : सविस्तर वाचा...

काय आहेत शेवग्याच्या शेंगा व पानांचे फायदे जाणून घ्या सविस्तर..!

शेवगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेह संधिवात बुद्धकोष्ठता ह्रदयरोग असे अनेक आजार व रोग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत शेवग्याच्या मुळापासून ते पाने फुले फळे बिया हे सर्व भाग औषधी आहेत. शेवग्याचे झाड 300 हूण अधिक रोग बरे करू शकतो. म्हणूनच आयुर्वेदात शेवगाला अमृत असे म्हटले आहे. शेवगा शेंगात लोह कॅल्शियम विटामिन मिनरल्स आणि…

Read More : सविस्तर वाचा...

यंदा कापसाला खुल्या बाजारात किती मिळणार दर.. वाचा सविस्तर..!

कापसाचा बाजार भाव : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही यंदाच्या हंगामात कापूस पिकाची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. खरं तर ज्या शेतकन्यांनी बंडा कापसाची लागवड केली आहे त्या तयांच्या माध्यमातून यदा कसा बाजार भाव कसे राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कापसाचा दर हा सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. शासकीय…

Read More : सविस्तर वाचा...

Pikpera on E-Pik Pahni App : विमा, नुकसानभरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी !

विमा, नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी ! ई-पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी सुरु : नुकसान भरपाई मिळण्यासाठी महत्वाचे      राज्यात गेल्या तीन वर्षांपासून मोबाइलवरील e-pik pahni app : ई-पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी केली जात आहे. यंदाही १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी या नोंदलेल्या ई-पीक पाहणीच्या आधारे…

Read More : सविस्तर वाचा...

Light Bill : ४४ लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज

४४ लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच वर्षे मोफत वीज अधिकृत जीआर निघाला : तीन वर्षांनंतर आढावा         राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे….

Read More : सविस्तर वाचा...

Shetat Janyasathi Rasta : शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवायचा?

शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यास शेतीच्या कामांमध्ये अनेक अडचणी येतात. परंतु, कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता मिळवण्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया आहेत. या ब्लॉगमध्ये आम्ही या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन करू. १. प्रथम तपासणी:तुमच्याकडे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यास प्रथम तुमच्या मालमत्तेची व आपल्या आजूबाजूच्या जमिनीची नकाशे तपासा. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये रस्ता…

Read More : सविस्तर वाचा...