Sandes – Instant Messaging App : शासकीय कामकाजात आता ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप’
शासकीय कामकाजात आता सुरू होणार ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप’ शासन ते शासन आणि शासन ते नागरिक संदेश (संप्रेषण) सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजात ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप’चा वापर करण्यात यावा, अशी सूचना राज्य सरकारने एका परिपत्रकानुसार २६ जुलै रोजी शासनाच्या सर्व विभाग…