
आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…
आला उन्हाळा तब्येत सांभाळा हा कानमंत्र आपल्याला आधीपासूनच दिला जातो बरोबर ना, पण बऱ्याच जणांना उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हेच माहीत नसते, आणि मग सुरू होतात समस्या जसं की उन्हाळी लागणे,चक्कर येणे, घशाला कोरड पडणं, सतत घाम येणं इतकच नाही तर उन्हाळ्यात आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात तर या गोष्टीपासून कसं वाचायचं आणि…