भारतीय वायु सेनादल (AFCAT) भरती २०२५..!
एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT) म्हणजे भारतीय वायुदलामध्ये गट अ राजपत्रित अधिकारी पदांसाठीची प्रवेश परीक्षा. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना वायुसेनेच्या फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये भरती होण्याची संधी मिळते. AFCAT परीक्षा म्हणजे काय?हवाई दलाची सामाईक प्रवेश परीक्षा किंवा AFCAT ही IAF द्वारे फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) वर्ग-I राजपत्रित अधिकारी निवडण्यासाठी घेतली…