प्रधानमंत्री मातृ वंदना योजना..!
तुम्ही गरोदर असाल स्तनपान करणाऱ्या महिला असाल तर तुम्हाला आता मिळतील 5000 ते 6000 हो मुलाच्या जन्मानंतर दोन टप्प्याने मध्ये डीव्हीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यात भारत सरकार थेट 5000 पाठवणार आहे. त्यात जर तुम्हाला मुलगी म्हणजे अर्थात लक्ष्मी जन्माला आली तर ती रक्कम थेट 6000 होणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत 2,82,239…