२९ ऑगस्ट “संघर्षयोधा मनोज जरांगे पाटील” यांचा मुंबई येथे जाहीर मोर्चा..!
नजर जाईल तिथवर लोकांची गर्दी रस्त्यावरती गाड्यांच्या लांबपर्यंत रांगा बाजूला उभे असलेले काही जेसीबी त्या जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्येही उभी असलेली माणसं आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांच्या तोंडात एकच घोषणा “एक मराठा लाख मराठा” हे दृश्य होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा ताफा नारायणगावच्या पुढे निघाल्यानंतरच बुधवारी 27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले…