तुकडेबंदी कायदा रद्द, गुंठेवारी व्यवहारांचा मार्ग मोकळा, शेतकरी, जमीनधारकांना काय फायदा होणार ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करा असं सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील महिन्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल. असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणणार आहोत आणि त्याच्यानुसार आता तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली…