महाविस्तार एआय (AI) ॲपवर कळणार – पिकाला खत कोणते द्यायचे..! जाणून घ्या कसे?
कोणत्या खत विक्रेत्याकडे खताचा किती साठा आहे, याबरोबरच पिकाच्या वर्गवारीनुसार कुठल्या पिकाला कोणते खत देणार आशा प्रकारची माहिती देणारे ‘महाविस्तार-एआय’ अॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध है मोबाइल अॅप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शासनाने नुकतेच ‘महाविस्तार- एआय’ अॅप्लिकेशन नुकतेच लाँच केले आहे. हे अॅप एआयच्या मदतीने काम करणारे आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा…