
महाराष्ट्र शासनाची मोफत गॅस सिलिंडर योजना
महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षभरात 3 मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. या योजनेमुळे घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे होणारा आर्थिक ताण कमी होईल. या ब्लॉगमध्ये आपण या योजनेच्या सर्व घटकांवर सविस्तर माहिती पाहू. • योजनेचे उद्दीष्ट : या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे:1. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या…