घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज
फक्त 10 मिनिटात करा नारीशक्ती दूत ॲप वरून अर्ज..! ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया प्रक्रिया जाणून घ्या. नारीशक्ती दूत ॲप हे महाराष्ट्र राज्य सरकारचे एक महत्त्वाचे ॲप आहे, ज्याच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करता येतो. या ब्लॉगमध्ये आपण नारीशक्ती दूत ॲपवर अर्ज कसा करावा याची सविस्तर प्रक्रिया पाहणार…