
सावधान! कोरोना पुन्हा येतोय? काळजी घ्या..!
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा बॉम्ब फुटला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोकांचा ताण वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता अनेक राज्यांमध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसेच, लोकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. खरं तर, भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या ३७०० पेक्षा जास्त झाली आहे. रविवारी आरोग्य आणि कुटुंब…