शेतकऱ्यांच्या पिकांना हमी,यंदा मिळणार जास्त भाव..!
खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्र सरकारने दिली आनंदाची बातमी; अनेक पिकांची एमएसपी वाढवली; स्वस्तातिल कर्जही मिळणार.. एकीकडे में महिनाातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारनेही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये म्हपाजेच आधारभूत किमतींत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्यानी आशा निर्माण झाली आहे….