15 जानेवारीला मतदान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर..!
होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच केलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतन राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातल्या या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे?…