एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन होणार की पक्ष फूटीला सामोरे जाणार, शिंदेंसमोर दोनच पर्याय आहेत का ?

एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक तर एकनाथ शिंदेना भाजपमध्ये विलीन व्हाव लागेल किंवा त्यांना पक्षफुटीला सामोर जाव लागेल. एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे ठाकपासन वेगळे झाले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्या पार्टीतला एक मोठा गट शिंदेपासन वेगळा होत थेट भाजपमध्ये सामील होईल याच नेतृत्व कदाचित उदय सामंत करतील. अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. पण खरंच असं…

Read More : सविस्तर वाचा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘पवार-पवार’ एकत्र लढणार… नव्या युतीचे समीकरण..!

बातमी कशाची होते तर एखादी गोष्ट नवी असेल तेव्हा म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होत वेगळी चूल मांडली होती तेव्हा पुण्यातल्या एका उद्योजकाच्या घरी शरद पवार आणि अजित दादांची भेट झाली. या गुप्त भेटीची खबर माध्यमांना लागली आणि सगळ्यांचेच कॅमेरे या बंगल्याच्या गेटवर आले. त्यानंतर अजित पवार अक्षरशहा मागच्या सीटवर…

Read More : सविस्तर वाचा...

बिहार इलेक्शन आधी अदानी पावर ला 1050 एकर जमीन 1 रुपया प्रतीवर्ष दरानं दिली काँग्रेस चे आरोप विषय काय?

81 बिलियन डॉलर च एकूण संपत्ती सध्या जगातले 21वे सर्वात श्रीमंत व्यक्ती 2013 गौतम अदानी यांची एकूण संपत्ती तीन बिलियन डॉलर च्या आसपास होती ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप फोर हजार मध्ये सुद्धा नव्हते. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षात त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे विरोधक यावरून मोदी सरकारवर वारंवार आरोप करत…

Read More : सविस्तर वाचा...

कर्नाटकी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राग का ?

कर्नाटकातल्या बेंगलोर मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असं नाव होतं ते बदलून आता स्टेशनच सेंट मेरी असं नामांतर होणार आहे तशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या करतायत साहजिकच आहे यावरन महाराष्ट्रात संताप होतोय नामांतरामुळे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय या अवमानाविषयी तुमची जीभ गप्प का असा सवाल भाजपने काँग्रेसला केलाय कारण कर्नाटकात काँग्रेसच सरकार आहे याआधीही…

Read More : सविस्तर वाचा...

शिवसेनेत पुन्हा फूट.. शिंदेंच्या शिवसेनामध्ये भाजपची माणसं किती, कोणती नावे चर्चेत?

वर्तमान पत्राची प्रमुख जाहिरात नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या जाहिरातीत एकच फोटो एकनाथ शिंदेचा जरांगे पाटलांचे आंदोलन यशस्वी हाताळल्यानंतर देवाभाऊंची जाहिरात आली एकट्या देवाभाऊंच्या जाहिरातीमुळे शिंदे फडणवीस यांच्यात वाजलय अशा चर्चा सुरू झाल्या तर आज एकट्या शिंदेची जाहिरात आली त्यामुळे शिंदे देखील मागे नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या शिंदे फडणवीस या कथित संघर्षात किती…

Read More : सविस्तर वाचा...