भारतासाठी गोल्ड मेडल पण कौतुकासाठी स्टेडियम मध्ये कोणीच नाही..!
ती डोळ्यात स्वप्न घेऊन मैदानात उतरली. समोर अडथळ्यांची रांग होती पण तिची पाऊल मात्र थांबायला तयार नव्हती. काही क्षण मागे पडलेली ज्योती जीवाच्या आकताने पडू लागली आणि अखेर जिंकली. ज्योतीच्या जिद्दीमुळे भारतान सुवर्ण पदक मिळवलं पण त्या भल्या मोठ्या स्टेडियममध्ये ज्योतीसाठी ना टाळ्यांचा आवाज होता ना जल्लोष होता. तिचं कौतुक करण्यासाठी तिथं कोणीच नव्हतं संपूर्ण…