1 जानेवारी 2026 पासून बदलणार ‘हे’ आर्थिक नियम; जाणून घ्या सविस्तर..!
2025 हे वर्ष संपत असताना नव वर्षा सोबत केवळ नवीन कॅलेंडरच नाही तर अनेक महत्वाचे असलेले नियम सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट…