स्टारलिंकचा महाराष्ट्रासोबत करार गाव-खेड्यात, मळ्यात सगळीकडे 5g नेट सुरु होणार…!
एलोन मस्क यांची स्टारलिंक जगातली सर्वात ॲडव्हान्स सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी ही कंपनी लवकरच भारतात सॅटेलाईट इंटरनेट सुरू करणार आहे यासाठी कंपनीने अधिकृत करारही केला हा करार महाराष्ट्र राज्यासोबत झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 5 नोव्हेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करत याची घोषणा केली त्यामुळे आता स्टारलिंक च इंटरनेट वापरणार महाराष्ट्र देशातलं पहिलं…