Form 16 : फॉर्म १६ मिळाला नसेल, तर बँकांची मदत घ्या..!
फॉर्म १६ मिळाला नसेल, तर बँकांची मदत घ्या! आयकर विवरण पत्र (आयटीआर) दाखल करण्यासाठी फॉर्म-१६ हवा असतो. तुम्हाला कंपनीने फॉर्म-१६ वेळेत दिला नसेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येतो. फॉर्म-१६ मध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात आलेल्या टीडीएसचे विवरण असते. जास्तीचा आयकर कापला गेला असेल, तर तो परत मिळण्यासाठी हे टीडीएस प्रमाणपत्र आवश्यक…