चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी पूजा… व्यवसाय, करिअर आणि समृद्धीसाठी करा हे उपाय..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

चातुर्मास सुरू झाला आहे प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्थीला संघाचे ओळख केले जाते गणेशाची शाश्वत शक्ती लावण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संघर्ष चतुर्ला गणेशाची ओळख करतात आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते चतुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी महत्वाची मानली जाते.

चातुर्मास सुरू झाला आहे, प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण मानत असतो किंवा केले जात असते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक जे आहे ते प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे जे व्रत आहे ते करत असतात. गणेश व्रताचे संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते, आजची जी संकष्ट चतुर्थी जी आहे त्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे.

गणपती हे जे देव आहे ते संकट नाशन दुःखहर्ता आहे. गणपती हे बुद्धीचे देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अगदी कोणीही करू शकतं संकष्ट चतुर्थीचे व्रत हे काम्य व्रत आहे हे फार अति प्राचीन व्रत आहे, हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जात, आणि यातूनच या व्रथाची आपल्याला जी थोरवी आहे ती दिसून येते प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेश भक्त आपल्या परीने आपल्या पद्धतीने गणपती बाप्पाची सेवा, पूजा, अर्चा, भजन, कीर्तन करत असतो मग आता असच आपल्याला काही सेवा आहेत किंवा काही उपाय आहेत ते करायचे आहे.

संकष्टी चे महत्व चतुर्थीला श्री गणेशाची आराधना आणि उपवास केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जीवनात आनंद कायम राहतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्तीमुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ओम श्री ओम हिं हिं हिं हिं क्लेम श्री क्लेम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळेस जप करावा. भारत वर्षात निष्ठेने पाळल्या जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला पूजन भक्त पूजत असतात.

पूजन कसं करायच:

अगदी साध्या पद्धतीत म्हणजे आपल्याला पूजन करायच आहे मग कसं करायचं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणार आहे नसेलस तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकतात. आता सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायच आहे. संकष्टी आहे यामुळे जे अंगण आहे तुम्ही रोज झाडत असाल अतिशय उत्तम नसेल तर या दिवशी तुम्हाला तुमच जे अंगण आहे ते स्वच्छ करायच आहे. त्यानंतर छोटीशी सुंदरशी अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल जे घर आहे ते स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे.

अभिषेक कसा करायचा:

देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचा आहे. तामणामध्ये आपला जो गणपती बाप्पा आहे तो ठेवायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही अगदी सुपारी देखील ठेवू शकता. पंचामृत गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे आणि आपण जर पंचामृताने गणपती बाप्पाला या दिवशी अभिषेक घातला तर याच निश्चित फळ आपल्याला 100% मिळत आता आपल्याला काय करायचं तर पंचामृत तयार करायचं आहे पंचामृत जे आहे ते शक्य होत नसेल तर अगदी शुद्ध जलाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता अगदी दुधाने देखील करू शकता काही हरकत नाही मग आपल्याला तामनामध्ये आपण गणपती बाप्पा ठेवणार आहे त्यानंतर आपण शुद्ध जल

 अगदी पाच पळी शुद्ध जल अर्पण करणार आहे आता अर्पण करताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकतात. काय करायचं आहे जेव्हा अभिषेक करत आहात त्या अभिषेक करताना आपल्याला शुद्ध जल अर्पण करायच आहे त्यानंतर आपल्याला जे पंचामृत आहे ते अर्पण करायच आहे आणि त्यासोबत आपल्याला

परत शुद्ध जल जे आहे गणपती बाप्पाची मूर्ती काढून घ्यायची आहे त्यानंतर परत ते तामणामध्ये ठेवायची आणि त्यानंतर शुद्ध जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला न चुकता अगदी पाच वेळेस 11 वेळेस 21 वेळेस 51 वेळेस तुम्हाला जसही वेळ असेल जसं तुमच्याकडून शक्य असेल तितक्या वेळेस तुम्हाला श्री अथर्व शिष्याच पठन करायच आहे आणि ते पठन करताना तुम्हाला येत असेल तर म्हणा नसेल तर तुम्ही अगदीय पीडीएफ करा त्याच्यातून करा स्वतः म्हणत नसाल तर मन इकडे तिकडे भरकटत त्यामुळे तुम्हाला ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि

तुम्ही जे अथर्वशीषाचा अभिषेक आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना न चुकता तेलाचा तुपाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती धूप दीप लावायचा आहे. घरातल जे वातावरण आहे ते प्रसन्न करायच आहे आणि नंतर अभिषेकाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला परत गणपती बाप्पाला जे तामणात आपण ठेवलं होत अभिषेकाच्या अभिषेक केला होता आपण जो अभिषेक केला होता त्या गणपती बाप्पाला काढायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे. चौरंग असेल चौरंगावर मांडा नसेल देव घरात ठेवा त्यात ठेवायचा आहे तुमच्याकडे माळ वस्त्र काही असेल तुम्ही ते घालू शकतात.

त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच गणपती बाप्पाला आपल्याला अष्टगंध कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायची आहे. जाणव असेल जाणव अर्पण करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना अतिशय प्रिय दुर्वाची जोडी अर्पण करा. यासोबत लाल रंगाच फुल जासवंदाच अतिशय प्रिय आहे. जासवंदाच फुल नसेल तर तुम्ही गुलाबाच फूल देखील अर्पण करू शकतात. त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला नैवेद्य दाखवायच आहे. आता तुम्ही या सकाळी गणपती बाप्पाला अगदी मिठाईचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात. काही हरकत नाही. नसेलच तर  खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी तुम्हाला मोदकाचा नैवेद्य बाप्पाना दाखवायचा आहे.

मुलांची प्रगती होत नाही उपाय?

तुमच्या घरामध्ये मुलगा मुलगी आहे शाळेत शिकत आहेत अभ्यासात लक्ष लागत नाही उच्चार स्पष्ट येत नाही किंवा अभ्यास करावाच वाटत नाही किंवा अभ्यासात जे वाचलं ते लक्षातच राहत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा अतिशय प्रभावी उपाय करू शकतात. मुलांची प्रगती होत नाही त्यावर उपाय काय करायचा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मुलाच्या लक्षात काहीच राहत नाही प्रगती होत नाही किंवा त्याचा अभ्यासात लक्षच लागत नाही तो किती वाचतो, पण त्याच्या लक्षातच राहत नाही. ते आपण जे तीर्थ तयार केलं ते आपल्याला मुलीला मुलाला द्यायच आहे, घरात आपण स्वतः घ्यायच आहे, पतीला द्यायच आहे, आणखीन घरात कोणी व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना ते देखील देऊ शकतात.

त्यानंतर आपल्याला आपल्या मुलाला आपल्या जवळ बसवायच आहे त्यानंतर मुलाच्या हातामध्ये आपल्याला एक न चुकता दुर्वाची जोडी हातात द्यायची आहे. आणि आपला स्वतःचा हात आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यात ठेवायचा आहे. आणि आपल्याला न चुकता अगदी न चुकता पाच वेळेस श्री अथर्वशीषाच पठन करायच आहे आणि अथर्वशीषेचा पठन झाल्यानंतर जी दुर्वाची जोडी आहे ती गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे याने सुद्धा मुलांचा जो बुद्ध्यांक आहे तो वाढतो मुलांनी वाचलेल लक्षात राहत अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे.

नोकरी व व्यवसाय मधील अडचण, उपाय:

त्यासोबतच एक अतिशय प्रभावी उपाय आपल एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही एखादं काम आहे ते अडल्या होताच राहून जातं किंवा आपल्याला यश सतत कधीच यश येत नाही अपयशच आपलं जो पाटल्या सततच जर अपयश येत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गणेश मंदिर असणार आहे. मग गणेश मंदिरात जाताना आपल्याला एक डाळिंब त्यासोबत अगरबत्ती त्यासोबत दिवा त्यासोबत न चुकता माचिस आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या आजूबाजूला जिथेही गणपतीच मंदिर असेल त्या मंदिरात जायच आहे.

मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाच आपल्याला जे अगरबत्ती आपण नेली ती लावायची आहे. गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आपल्या हातात एक रुपया एक नारळ आणि एक डाळिंब आहे ते घ्यायच आहे आणि गणपतीला अर्पण करायच आहे आणि तुमची जी समस्या आहेत अडलेले काम आहेत नोकरीची काही प्रमोशन आहे ते होत नाही किंवा आणखीन काही इच्छा असेल ती सांगायची आहे आणि ते गणपती बाप्पाला अर्पण करायच आहे. अर्पण केल्यानंतर तुम्ही आता हा जो उपाय आहे हा 21, 11 अगदी तुम्ही पाच याच्यात जरी केला तर तुम्हाला पाच संकष्ट चतुर्थीला फरक पडणार आहे. जसा तुम्हाला फरक पडेल तस तुम्ही ते थांबू शकता पण अतिशय प्रभावी आणि अतिशय सुंदर हा उपाय आहे.

विघ्न, दारिद्र्य, कष्ट, आर्थिक समस्या असेल तर उपाय:

घरात सतत विघ्न दारिद्र्य कष्ट आर्थिक समस्या खूप आहे. मग काय करायचं तुम्हाला गणपती बाप्पाच्या जवळ संध्याकाळी बसायच आहे बसल्यानंतर आपल्याला एक न चुकता खोबऱ्याचा तुकडा आहे, खोबऱ्याची वाटी आहे ती घ्यायची आहे. त्यात आपल्याला दोन लवंगा टाकायचे आणि दोन कापराचे तुकडे टाकायचे आहे आणि ते पेटवायच आहे. आणि पेटवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला ओम विघ्नहरताय नमः ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणत, जोपर्यंत ते कापूर पेटणार आहे तोपर्यंत म्हणायच आहे आणि त्यानंतर तसं म्हणल्यानंतर ते खाली ठेवून द्यायच आहे असं केल्याने आपल्या अनेक समस्या दूर होणार आहे अतिशय सुंदर अतिशय प्रभावी 100% खात्रीशीर हा उपाय आहे हे तुम्हाला करायच आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जे जाळ आले नसेल ते तुम्हाला एखाद्या झाडात किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायच आहे हा सुद्धा अतिशय साधा अतिशय सुंदर उपाय आहे. 

तुमच्याकडून उपवास होत असेल तर करा, नसेल होत ते नका करू पण ह्या ज्या सेवा सांगितल्या अगदी साध्या सोप्या सेवा आहे तुम्हाला आवर्जून करायच आहे. यासोबत तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे मग या दिवशी तुम्ही ओम गण गणपतेय नमः ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा अगदी तुम्हाला जितकही 1 माळ 2 माळ 5 माळ 10 माळ 15 माळ जशाही माळे होणार आहे ते करायच आहे कारण नामस्मरणामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे. उपवास करावा असं काही नाही झेपत असेल तर करा नसेल झेपत तर करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *