तुम्हाला माहितीच असेल की ई पिक पाहणी सुरू झालेली आहे आणि आपल्या सातबारावरती पिक नोंदवायची आहेत आपल्याला पीक विमा पाहिजे असेल तर ई पिक पाहणी करणं गरजेच आहे तर त्यासाठी आज थेट शेतामधून ई पीक पाहणी कशी करायची ते बघूया.
ॲप्लिकेशन कोणते आणि कसे इन्स्टाल करावे :
- सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करा प्ले स्टोर वरती सर्च करा ई पिक पाहणी, ई पिक पाहणी सर्च केल्यानंतर
- ही ॲप्लिकेशन आहे ई पीक पाहणी डीसीएस हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायच आहे
- लक्षात ठेवा अगोदर जर तुमच्या मोबाईल मध्ये कोणत अगोदर ॲप असेल तर ते अनइन्सॉल करायच ते काढून टाकायचे आणि हे नवीन प्लिकेशनच तुम्हाला इन्स्टॉल करायच आहे.
- हे ओपन करायच आहे ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायच व्हाईल युजिंग प व्हाईल युजिंग प अलाव ऑल अशा पद्धतीने परमिशन द्यायचे आहे
- लेफ्ट साईडला हे सरकवायच आहे त्यानंतर तुम्हाला इथे टाईम टेबल दिसेल कशा पद्धतीने कोणत्या कालावधी दिसेल कधीपर्यंत पीक पाहणी करायची आहे
- वरती महसूल विभाग विचारला जाईल तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो विभाग तुम्हाला इथे निवडायचा आहे
- आणि खाली कालावधी तुम्ही पाहू शकता खरीपाची 14 सप्टेंबर पर्यंत आहेत तर चला आपण आता महसूल विभाग निवडूयात तुमचा जो काही महसूल विभाग आहे
- तो निवडायचा आहे खाली हिरव्या रंगाचा जो काही बान आहे त्यावरती क्लिक करायच आहे
ई पीक पाहणी डीसीएस ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसे कराल :
- ई पीक पाहणी डीसीएस ॲप्लिकेशन इन्स्टाल झाल्यानंतर शेतकरी म्हणून लॉगिन करा हा बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायच आहे.
- इथे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे
- संकेतांक पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे
- इथे पाहू शकता की तुम्हाला तुमचं नाव विचारल जाईल नोंदणी करण्यासाठी तर तुमचं जे काही नाव आहे शेतकऱ्याच नाव ते टाकायच आहे
- पुन्हा एकदासंकेतांक पाठवा वरती क्लिक करायच आहे
- आता जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्यावरती चार अंकी जो काही ओटीपी आहे संकेतांक तो येईल तो इथे ओटीपी टाकायचंय
- आणि आपल्याला नोंदणी करायची आहे तर नोंदणी करा या पर्यायावरती अगोदर क्लिक करायचं आहे
- नोंदणी करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थोडं थांबायचं आहे इथे ऑटोमॅटिकली जो काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेले आहे.
- पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे सांकेतंक पाठवा वरती क्लिक करायचा आहे
- पुन्हा एक ओटीपी जो आहे तो तुम्हाला पाठवला जाईल तो चार अंकी असेल तो इथे टाकायचा आहे आणि आपल्याला आता लॉगिन करायच आहे
- अगोदर आपण नोंदणी केली आता लॉगिन करायच आहे.
खातेदार नोंदणी कशी कराल:
- लॉगिन केल्यानंतर ज्यामध्ये खातेदाराच नाव विचारलय खातेदाराच नाव पाहू शकता नोंदणी झालेली नाही त्यामुळे सिलेक्ट करता येत नाही नवीन खातेदार नोंदणी करा हा जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे खातेदाराची नोंदणी करण्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा ऑप्शन वरती क्लिक करायच आहे क्लिक केल्यानंतर विभाग विचारला जाईल पुन्हा जो काही आपला विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या ठिकाणी तुमचा सातबारा आहे त्या ठिकाणच इथे गाव निवडायच तुम्हाला म्हणजे तुमचा विभाग तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा तो काही तालुका असेल त्यानंतर तुमचा तहसील जे आहे ते निवडायच आहे. आणि गाव तुमच जे काही गाव ज्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं पहिलं नाव आडनाव मधले नाव खाते क्रमांक गट क्रमांक तुम्हाला चार पाच ऑप्शन आहेत या पाच पैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करायच आहे .
- आणि खाली टाकायच मी गट नंबर केला आणि गट नंबर टाकून शोधावरती क्लिक केलं शोधावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे सातबाराली नाव येतील तुमचं जे काही नाव आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायच आणि हिरव्या रंगाच्या जो काही बान आहे त्यावरती क्लिक करायच आहे ते खातेदाराच नाव इथे ऑटोमॅटिकली येईल खाते क्रमांक सुद्धा येईल पुढे हिरव्या रंगाचा बान आहे हे सगळं बरोबर असल्यावरती आपल्याला हिरव्या रंगाचा जो बान आहे त्यावरती क्लिक करायच आहे.
- तुमचा खात क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशसना नोंदीकृत झालेला आहे ठीक आहे पर्यावरती क्लिक करायच आहे
- आता पुन्हा आपण इथे खातेदाराच नाव सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला खातेदाराच नाव सिलेक्ट करता आलेल आहे त्यानंतर हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे बाण आहे त्यावरती क्लिक करायच आहे
- आता आपण एक एक ऑप्शन पाहूयात काय आहे पहिला आहे कायम पेड चालू पेड नोंदवा पहिला ऑप्शन आहे कायम पेड चालू पेड नोंदवा वरती क्लिक करायचं
- पहिल्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची कायम पेड असेल चालू पेड असेल ते तुम्ही इथे नोंदवू शकता ज्यामध्ये खाते क्रमांक अगोदर निवडायचा आहे गट क्रमांक निवडायचा आहे आताकायम पेड चालू पेडचा प्रकार निवडायचा आहे ज्यामध्ये तुमचं तर खाजगी वन राखीव वन, डोंगर पेड, खडक पेड, मुरूम पेड, घान खानपड रेल्वे पेड , कालवा पेड, एक विहीर पेड, दोन विहीर पेड अशा पद्धतीची पेड असतात तर त्या पेड मध्ये जर असेल तर तुम्ही टाका नाहीतर हा सोडून द्या चालू पेड असेल तर चालू पेड सुद्धा ऑप्शन ओपन पेड, चराई पेड, झाडी पेड, बगीचा पेड, खराब असेल दुष्काळ पेड जे हे नोंदवायच आहे
- तुमच्या साधावावरती तर ते तुम्ही इथे क्षेत्र टाकून नोंदवू शकता आणि ती पेड माहिती तुम्हाला इथे येईल जर नसेल नोंदवायच तर हा ऑप्शन सोडून द्यायचा पाठीमागे यायच आता सगळ्यात दुसरा ऑप्शन महत्त्वाचा तो म्हणजे पीक माहिती नोंदवा वरती क्लिक करायच आहे
- पीक माहिती नोंदवा वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता खाते क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडायचा आहे जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे तुम्हाला इथे आर मध्ये दाखवल जाईल हेक्टर आर मध्ये ते इथे चेक करू शकता त्यानंतर हंगाम निवडायचा संपूर्ण वर्ष करता का खरीप करता तर इथ आपण खरीप सिलेक्ट केला आहे
- पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्बळ पीक म्हणजे एक पीक आहे का बहु पक आहे का पॉलीहाऊस पीक आहे का शेड आवडत पिक तर यापैकी तुमच जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा मी एक पीक सिलेक्ट करतो निर्भळ पिकाचा प्रकार आता पीक आहे का बाग लागवड आहे म्हणजे तेतुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर पीक विचारले जातील त्यामध्ये तुम्ही आता शेतामध्ये काय लावले ते सगळे सिलेक्ट करा सोयाबीन काळे सगळे घन बिया असतील किंवा गहू आहे कसूर भेंडी ओबा बरेच ऑप्शन आहेत कांदा आहे उडीद आहे मूग आहे भुईमूग आहे जे काही तुम्ही लावले तुमच्या शेतात ते सिलेक्ट करा
- त्यानंतर क्षेत्र टाकायचं आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये लावलं असेल तर संपूर्ण पूर्ण क्षेत्रभरावरती टिक करू शकता नसेल लावलं तर इथे तुम्हाला जेवढा क्षेत्र तुम्ही आता हे पीक लावलेल आहे ते क्षेत्र तुम्ही टाका झिरो पॉईट किंवा एक पॉईंट काय असेल ते त्यानंतर तुम्हाला आता सतत स््रोत निवडायच आहे म्हणजे कालवा आहे का काय आहे खाजगी कालवा सरकारी कालवा बोरवेल विहीर ते जे सिंचन पद्धत आहे ती निवडायची आहे जलसिंचन साधन निवडल्यानंतर ठिबक सिंचन तुषार सिंचन जे काही सिंचन पद्धत आहे ते सिलेक्ट करा लागवडीचा दिनांक जो काही दिनांक असेल तुम्ही कधी पेरणी केलेली लागवड कधी केली ते दिनांक निवडून तुम्हाला पुढे जा पर्यायावरती क्लिक करायच आहे
- लागवडीचा दिनांक जे काही पीक विमा भरलाय तोच इथे असणं गरजेच आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे नक्शा दाखवला जाईल तर खाली अद्यावत करा या पर्यायावरती क्लिक करायच आहे. ज्या लोकेशन मध्ये तुम्ही आहात तिथे उभं राहायचं आहे आणि त्याच लोकेशन वरती तुम्हाला फोटो घ्यायचे आहे. आता ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करा अशा पद्धतीने ज्या लोकेशनवर तुम्ही थांबणार आहे तिथून तुम्हाला बरोबर त्या पिकाचा फोटो फोटो काढायचा आहे ओके करायचा क्रमांक दोन वरती क्लिक करायच आहे.
- त्यावरती क्लिक करून सुद्धा दुसरा एका बाजूनी तुम्हाला पुन्हा एकदा फोटो काढायचा आहे मी आता सोयाबीनचा इथे फोटो काढून घेतोय दोन्ही फोटो काढलेले आहेत ओके करायच आहे.
- इथे अंशांश रेखांश आलेला आहे जीपीएस अचूकता आली आहे खाली हिरव्या रंगाच्या बरोबर बटनावरती क्लिक करायचं आहे वरील प्रमाणे सगळी माहिती अचूक आहे हे टिक करून पुढे जा पर्यायावरती क्लिक करायच आहे.
- पुढे जा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे पिकांची माहिती साठवली अपलोड झालेली आहे ठीक आहे पर्यायावरती क्लिक करून आता तुम्हाला अजून काही पिक ऍड करायची असतीलतर मी इथे ऍड करू शकत
- आता हे अपलोड झाले अंशा रेखांश आल खाली हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायच आहे क्लिक केल्यानंतर ही सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची बरोबर आहे का आणि पुढे जा पर्यावरती क्लिक करायच पिकाची माहिती साठवली अपलोड झालेली आहे आता पिकांची माहिती पहा वरती ऑप्शन आहे त्यावरती यायचं आहे आणि तुम्ही पिके भरलेली इथे तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची दुरुस्ती करू शकता नष्ट करायची असेल नष्ट करू शकता.
- 24 तासांमध्ये हे तुम्हाला 48 तासांमध्ये हे कराव लागेल जर काही बदलकरायच असेल तर पाठीमागे यायच पाठीमागे आल्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बांधावरची झाडे नोंदवा तर बांध बांधावरची झाडे तुम्ही टाकू शकता जस की इथे पाहू शकता गट क्रमांक निवडा खाते क्रमांक निवडा बांधावरची झाडे असतील बांबू, सुरभर, मोह, महंगी, साग असेल, हिरगळ असेल, नारळ असेल, बांबूळ असेल अर्जुन चंदन जे काही असेल टेंबुर्णी खेरणे जे काही असेल ते तुम्ही इथे निवडू शकता यामध्ये कडुलिंब आहे, कर्ज भरपूर आहेत जे काही बांधावरची तुमच झाड असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करा मी समजा नारळ आहे तर नारळ सिलेक्ट केला झाडांची संख्या विचारली आहे तर झाडांची संख्या टाका आणि दोन फोटो तुम्हाला घ्यायचेत लेफ्ट साईडला एक क्लिक करून फोटो घ्या राईट साईडला क्लिक करून फोटो घ्यायचेत दोन्ही फोटो इथे अपलोड करायचे आहेत तुम्हाला मी आता फोटो घेतो एक एक फोटो इथे अपलोड केला दुसरा इथे आपण घेऊयात दुसरा सुद्धा कॅमेरावरती क्लिक करून इथे फोटो अशा पद्धतीने झूम करून सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही दोन्ही फोटो इथे आपण अपलोड केले तर ओके बटनावरती क्लिक करा आणि खाली जे हिरव्या रंगाचा ऑप्शन त्यावरती क्लिक करा तुमची असतील तर टाका नाहीतर हा ऑप्शन सुद्धा तुम्ही सोडून देऊ शकता.
- वरील अचूकता अपलोड झालेला आहे आणि अपलोड झालेली माहिती इथे साठवलेली आहे झाले बांधावरची झाडे पहा माहितीवर पहा इथे नारळ ऍड झालेल तशाच पद्धतीने अजून जर पिक असतील अजून जरी झाड असतील तर ते इतर झाडांमध्ये सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये नाव नसेल तर इतर झाडेमध्ये सुद्धा तुम्ही इतर झाडे टाकू शकता तर इथे पाहू शकता आपली झाडांची माहिती साठवलेली आहे अपलोड झालेली आहे.
- आता पुढचा चौथा ऑप्शन अपलोड या अपलोड बटनावरती क्लिक केलं तर काय सांगता येईल तर इथं कोणतही ऑफलाईन माहिती आढळ नाही ठीक आहे कोणती ऑफलाईन माहिती नाही आपल ऑनलाईन आहे तर आपल्याला आता जो काही पाऊचा पाचवा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं पाचवा ऑप्शन आहे पीक माहिती मिळवा वरती क्लिक करायचं आहे पीक माहिती मिळवा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माहिती प्राप्त झालेली आहे आपण ऑनलाईन जी माहिती भरली ती प्राप्त झालेली आपली पीक पाहणी कम्प्लीट झालेली पक पाहणी कम्प्लीट झालेली आपली आता आपल्याला शेवटचा ऑप्शन गावाचे पीक पाहणी पाहायची शेतकऱ्याचे नाव तुम्ही
- पाहू शकता आपली पीक पाहणी झालेली आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या ऑप्शन वरती क्लिक करा आपलं नाव इथे पहा.
- हिरवा इथे डोळ्याच चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायच आणि आपली पिक यामध्ये ऍड झालेली आहे का चेक करायच आपली पीक पाहणी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त दहा मिनिटामध्ये आपल्या मोबाईल मधून पीक पाहणी करू शकता. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र..