ही सरकारी कंपनी खरोखर सौर कुकर मोफत देत आहे का?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

          सोशल मीडियावर सरकारच्या नावाने अनेक फसव्या योजनांचे मेसेजेस व्हायरल होतात. असाच एक मेसेज इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपनीच्या नावाने व्हायरल झाला आहे. त्यात इंडियन आइल सौर कुकर मोफत देत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी एक लिंक दिली आहे.

           मात्र, free solar cooker हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आमच्या टीमद्वारे सिद्ध झाले आहे. कंपनीतर्फे अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही. लिंकवर क्लिक करून आपली माहिती कोणीही देऊ नये, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

         अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचे सविस्तर विश्लेषण ‘सच बात है या संकेस्थळावर नियमित दिले जाते. आपणही या संकेस्थळावर अपडेट रहा. अधिक जलद अपडेट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. यासाठीची लिंक स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात हिरव्या रंगात आपणास दिसत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *