गाय गोठा अनुदान योजना 2025..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आणि जशी पावसाळ्यात निवाऱ्याची गरज माणसांना जशी असते ना तशी ती जनावरांना सुद्धा असते बघा आता त्यातल्या त्यात त्यात पाळीव जनावर तर जास्तच आहेत आता यातच आहे ना महाराष्ट्र सरकारन शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन अशी योजना कधी ना कधी ते आणत असतात म्हणजे जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल आता याच उद्देशाने गाय गोठा अनुदान म्हणजे 2025 ही सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय हा एक पूरक एक व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिलं जात शेतकऱ्यांसाठी आणि तो फार महत्त्वाचाही आहे आणि आपल्या गाय मशीनसाठी योग्य प्रकारचा गोठा नसल्यास त्यांच्या आरोग्यावर एक मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे एक आर्थिक नुकसान सुद्धा वेगळ्या पद्धतीने होतं आता ही जी एक योजना आहे. शेतकऱ्यांना गाय आणि महैस पाळण्याची एक योग्य गोठा बांधण्यासाठी जी काही योजना आहे ती त्यांना आर्थिक मदत म्हणून एक प्रदान करत असते आणि आता त्यामुळे जनावरांच संरक्षण होईल आणि त्यांच दूध उत्पादनही वाढेल.

आता महाराष्ट्र सरकारने ही योजना अगदी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत म्हणजे मनरेगा अंतर्गत सुरू केलेले त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी एक मदत मिळेल आणि रोजगार सुद्धा निर्माण होईल आता ही एक योजना नक्की काय आहे लाभार्थी कोण असतील कसा अर्ज करायचाय कागदपत्र काय असतील हे सगळं फार वेळ न लावता तुम्हाला या योजनेची मी माहिती देतो तर या योजनेच नाव आहे गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्यशासन आहे ते आपलं महाराष्ट्र शासनच तर आता याचा जो एक काय म्हणतो उद्देश शेतकऱ्यांना पशुपालन करणे आर्थिक मदत करणे तसेच दुग्ध व्यवसायास एक चालना देणे.

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे याचा अधिकृत संकेतस्थळ आहे. आणि म्हणजे वेबसाईट ज्याला म्हणतो आपण ती mags.maharastra.gov.in ही आहे आता ह्याची सगळी डिटेल मी पुढे देणार आहे तुम्हाला कारण कस आहे की बघा शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा शेती सोबतचा एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो. पण जनावरांसाठी योग्य गोठा जर समजा नसला तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि शेती व्यवसायाला आर्थिक फटका बसतो आता याच कारणाने महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2025 सुरू केलेली आहे. आणि ही योजना अगदी आपल्या शेतकऱ्यांना गाय महैस किंवा अन्य पशुधनासाठी एक मजबूत गोठा उभारण्यासाठी आर्थिक मदत यामुळे होणार होणार आहे. कस की जनावरांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यात योग्य संरक्षण मिळावे त्यांचे आरोग्य सुधारावे आणि एक दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी सरकार शेतकऱ्यांना या योजनेतून मदत करणार आहे.

योजनेतन किती अनुदान मिळणार आहे:

या योजनेतन किती अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर ही योजना जनावरांच्या संख्येनुसार अनुदान देते.

  1. 2 ते 6 जनावरांसाठी 77,188 रुपये अनुदान मिळणार आहे.
  2. 6 ते 12 जनावरांसाठी किंवा म्हणजे जे काही आहे ते अनुदान तुम्हाला दुप्पट मिळेल म्हणजे साधारण 1,54,373
  3. 18 किंवा म्हणजे त्यापेक्षा ही जास्त जनावरांसाठी अनुदानाची रक्कम ही तिप्पट असेल ती म्हणजे 2,31,564 ही रक्कम असणार आहे.

गाय गोठा हा कसा असावा:

आपला गाय गोठा हा कसा असावा तर सरकारी नियमानुसार तर सरकारने गोठा बनवण्यासाठी काही नियम असे वेगळे ठरवलेले ते खालील प्रमाणे आहेत.

  • दोन ते सहा जनावरांसाठी गोठा हा 26.95 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला असावा.
  • त्याची लांबी 7.70 मीटर
  • रुंदी 3.50 मीटर असावी
  • गव्हाण जे असेल ती 7.7 मीटर बाय 2.2 मीटर बाय 0.65 65 मीटर आकाराचा असाव.
  • मूत्रसंचय टाकी जी असेल ती 250 लिटर सम क्षमतेची असावी.
  • पिण्याच्या पाण्याची टाकी 200 लिटर क्षमतेची ही आवश्यक आहे.

पात्रता:

सर्वप्रथम लाभार्थी कोण आहे तर महाराष्ट्र राज्यातले शेतकरी. गाय गोठा अनुदान योजना आहे. ही कुणासाठी आहे? तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठीच लागू आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातला नागरिक असणं फार गरजेचे आहे.

आता यासाठी कोण अर्ज करू शकतो त्याची पात्रता काय असेल तर हे आपण बघूयात आता ही योजना खास त्या गरजू शेतकऱ्यांसाठी असणार आहे. जे गरजू आहेत त्यासाठी कोण आहेत ते बघू आपण तर या योजनेत अर्ज करण्यासाठी लाभार्थी खालील प्रवर्गातील असावा तो आहे. अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी, भटका विमुक्त जमातीतील काही शेतकरी, अगदी आपल्या दारिद्रय रेषेखालील जी कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही आहे, महिला प्रधान कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे. भूसधार योजने अंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी आहे. आणि महत्त्वाचं जे अल्पभूधारक शेतकरी आहेत तेही या योजनेला पात्र असणार आहेत.

नियम व अटी:

गोठा अनुदान योजनेसाठी आता जशा योजना असता तशा अटी पण असतात तर अटी काही सरकारी आहे ते आपण बघू. महत्त्वाची अट आहे ते 20 ते 50 फळझाडे लावल्यास छत विरहित गोट्यासाठी ती व्यक्ती पात्र असेल.

जर 50 पेक्षा जास्त फळझाडे लावले असेल त्यान तर छत असलेल्या गोट्यासाठी तो जोकून देणं पात्र असेल तो त्याला ते अनुदान मिळू शकतं तिसरी गोष्ट अगदी 100 दिवस सार्वजनिक म्हणजे जे काही काम केलं तुम्ही असल्यास छतासहित गोट्यासाठी पात्र तुम्ही असाल. त्याच्यापुढे दोन ते सहा जनावरांच्या अस्तित्व असण तुमच गरजेच आहे पशुधन अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र त्याला आवश्यक असणार आहे, नरेगाच प्रमाणपत्र त्याला आवश्यक असणार आहे, आणि एकूण सातबारा उतारा आणि आठ अ हा जोडलाच पाहिजे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयकृत बँकेत खाते तुमच असणं हे आवश्यक आहे. जेणेकरून जे रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती त्या खात्यामध्ये येऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र आवश्यक आहे. बघा की हा एक जो गाय गोठा अनुदान योजनेचा जो अर्ज आहे ना तो अर्ज मंजूर झाल्यानंतर आवश्यक जी काही कागदपत्रे आणि फोटो कोणते ते सुद्धा आपण पाहूयात कारण तेही त्याला जोडायचे तुम्हाला आहेत ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो.

अनुदान योजना 2025 अंतर्गत मंजुरी मिळाली असेल तर महत्त्वाची कागदपत्रे:

जर तुम्हाला गाय गोठा अनुदान योजना 2025 अंतर्गत मंजुरी मिळाली असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फोटो हे सरकारकडे सादर करावे लागतात कारण ती प्रोसेस आहे आता याच्यामध्ये काय आहे की हे जर कागदपत्र तुम्ही वेळेत नाही भरले तर अंतिम अनुदान आणि रक्कम मिळण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणजे तुमच सगळा वेळ वाया जाऊ शकतो. आता फोटो कोणते ते आपण पाहूयात.

  1. तर पहिली गोष्ट तुम्ही तिथं काम सुरू करणार आहे त्या काम सुरू होण्यापूर्वीचा एक फोटो तुमच्या जागेचा फोटो घ्यायचा आहे तिथे तुम्ही फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवायचा.
  2. दुसरी गोष्ट तुमचं जे काही काम सुरू असतानाचा एक फोटो लागेल. गोठ्याचे बांधकाम सुरू आहे हे स्पष्ट दिसेल असा एक फोटो तुम्ही तिथे काढायचा आहे.
  3. तुमचं काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो म्हणजे लाभार्थी शेतकरी आणि योजने अंतर्गत दिलेला अधिकृत बोर्ड यांचा फोटो तुम्ही तिथे घ्यायचा आहे.
  4. महत्त्वाची टीप अशी आहे की हे सर्व फोटो अंतिम जे काही तुमचे प्रस्ताव तुम्ही सगळे काही देणार आहात त्या सात दिवसात तुम्हाला जमा करायचं हे बंधनकारकच असणार आहे हे महत्त्वाचं तुम्ही मुद्दा नोंद करून घ्या.

आता जर तुम्ही या व्यवसायात असाल आणि पात्रतेनुसार मंजुरी तुम्हाला दिली असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

आता पुढच्या अजून काही अटी आहेत त्याही फार महत्त्वाच्या आहेत त्या कोणत्या तर म्हणजे फक्त एकदाच लाभ तुम्हाला मिळू शकतो एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळेल. अर्जदाराकडे किमान सगळ्या गोष्टी त्याने लक्षात घ्यायच्या आहेत त्याच्या पुढच आहे की आपण जनावरांसाठी अधिकृत टॅगिंग हे असणं फार गरजेचं आहे त्यामुळे टॅगिंग असेल तर तुम्ही ह्याला अधिकृत होऊ शकता दुसरा आहे की तुम्हाला पशुपालनाचा कुठलाही एक योग्य अनुभव आणि त्याच ज्ञान असण आवश्यक आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला 100 दिवस सार्वजनिक काम अर्जदाराने किमान काम केलेलं असावं या संदर्भातल शासकीय सार्वजनिक कामात किमान 100 दिवसाच काम तुम्ही केलेल असाव हा मुद्दा नोट करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *