महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती (१५ रुपयांत सातबारा थेट व्हाट्सॲप वर)..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी त्यांचा सातबारा उतारा थेट डायरेक्ट व्हाट्सअॅप वर डाऊनलोड करू शकता. या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की शेतकरी थेट त्यांच सातबारा उतारा आठ हे डायरेक्ट आपल्या व्हाट्सअॅप वर डाऊनलोड करू शकता. केवळ सातबाराच नव्हे तर दुसरे कागदपत्रे देखील शेतकऱ्यांना व्हाट्सअॅप वरन फक्त एका क्लिकवर डाऊनलोड करता येणार आहेत. त्याचविषयी भूमी अभिलेख विभागाने महत्त्वाचा असा निर्णय हा घेतलेला आहे.

1 ऑगस्ट 2025 पासून सातबारा आठ अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त 15 रुपयाच्या शुल्कामध्ये वव्हाट्सअॅप वर उपलब्ध होणार आहेत महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून हे डिजिटल सेवा ही मिळवता येणार आहे ज्यामुळे शेतकऱ्याचा वेळ पैसा हा वाचेलच त्यासोबतच फसवणुकीला देखील आळा बसणार आहे. त्याचविषयी 15 जुलै पासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी योजना संपूर्ण राज्यभरामध्ये पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा ही प्रदान करेल. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनी संबंधित कागदपत्रांसाठी महाई सेवा केंद्रावर रांगा लावण्याची गरज नाहीये. भूमी अभिलेख विभागाद्वारे ही नवीन डिजिटल सेवा ही लवकरच सुरू केली जाणार आहे ज्याद्वारे सातबारा आठ उतारे फेरपान नोंदणी आणि ई रेकॉर्ड थेट व्हाट्सअॅप वर हे डाऊनलोड करता येणार आहेत.

तर ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना तलाठीच्या ठिकाणी किंवा सीएससी सेंटरवर रांग लावण्याची गरज पडणार नाही शेतकरी ते डायरेक्टव् वर जातील आणि त्यांचे कागदपत्रे जेव्हा गरज पडेल तेव्हा ते डाऊनलोड करू शकता आणि जरी इतर कोणी तुमचे डॉक्युमेंट डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला तर थेट शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे की एक्स वायझेड पर्सन तुमचं सातबारा उतारा डाऊनलोड करण्याचा हा प्रयत्न करणार आहे तर याला म्हणजे काळा बाजार जो होणार आहे त्याला आळा बसणार आहे तर एक खूप आनंदाची बातमी आहे की तुमच्या डॉक्युमेंटचा जो आहे तो कोणी गैरवापर करू शकणार नाही. तर एक ऑगस्ट पासून तुम्हाला तुमचे सातबारा उतारे आणि आठ हे थेट तुम्हाला व् वर मिळणार आहे फक्त तुम्हाला 15 रुपये शुल्क हा भरायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे सातबारा उतारा आणि आठ अ उतारा हा कसा डाऊनलोड करू शकता.

कोण-कोणती कागदपत्रे व्हाट्सअॅप वर मिळतील:

भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव पाऊल उचलत व्हाट्सअॅप वरून सातबारा अट उतारा रे ई रेकॉर्ड यासारख्या कागदपत्रांची सेवा सुरू केली आहे. यासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना मापक शुल्कात नोंदणी करता येणार आहे. महाभूमी संखेत स्थळावरून ही सुविधा थेट स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून सुविधा केंद्र तसेच खाजगी व्यक्तींना अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही. ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाहूल मानले जात आहे. राज्यात सातबारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. केवळ 15 रुपये शुल्क भरून ही सुविधा घेण्यात राज्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना एखादा सेतू किंवा महा-ई सेवा केंद्रावर जाऊन 15 रुपयाचा शुल्काव्यतिरिक्त जादाचे पैसे सुद्धा मोजावे लागतात. त्यातही हा उतारा किंवा दाखला संबंधीच्या संगणकावर डाऊनलोड होतो त्यानंतर पेनड्राईव्ह मधून तो शेतकऱ्याला घ्यावा लागतो. यात या उताऱ्यांना गैरवापर होण्याची भीती असते, त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा व्हाट्सअॅप वरून देण्याचे ठरवलेले आहे.

आता आपण बघू शकतो की हा जो सातबारा उतारा आहे तर तुम्हाला व्हाट्सअॅप वर कशा पद्धतीने मिळणार आहे. तर महाभूमी संकेत स्थळावर मोबाईल नंबर टाकल्यानंतर 15 रुपयात सातबारा आणि आठ उतारा थेट व्हाट्सअॅप क्रमांकावर मिळणार आहे तुम्हाला उताऱ्याची सुरक्षिता कायम राहून गैरवापरही थांबेल यास मिळकत पत्रिका ई रेकॉर्ड मधील दाखलेही मिळणार आहेत त्यात उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, जन्ममृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे,भूमी अभिलेख आधी दाखल्यांचा सुद्धा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे. भूमी अभिलेख विभागाची ही सेवा राज्य सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देणारी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखाबाबत पारदर्शक व तात्काळ सेवा मिळाल्याने भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसण्याचा मदत होईल अशी राज्य सरकारची या मागची उद्दिष्ट आहे. ही सेवा प्रायोगिक तत्वावर 15 जुलै पासून तर राज्यस्तरावर 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे.

भूमी अभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरावर देण्यात येणार आहे. ज्यात पहिली माहिती, दोन सुविधा आणि तीन म्हणजे सूचना माहितीत तुम्हाला नागरिकां त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार आहे. प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार असून भूमी अभिलेखाशी संबंधित कायदे प्रक्रिया कागदपत्रांची उपयुक्तता याची माहिती देण्यात येईल. त्यानंतर सुविधामध्ये तुम्हाला सातबारा उतारा अट उतारा फेरफाराची नोंद ई रेकॉर्ड मधील माहिती हे सर्व दाखले तुम्हाला व्हाट्सअॅप वरून थेट डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करता येऊ शकतात त्यानंतर सूचना स्वरूपात देखील तुम्हाला जमिनीच्या नोंदणीत बदल झाल्यास संबंधित मालकता त्यांची सूचना थेट व्हाट्सअॅप वर मिळणार आहे. यामध्ये जमिनीची मोजणी, फेरफार नकाशा बदल आधी संबंधित नोटीसचा समावेश आहे. तर अशा पद्धतीने आता महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग एक नवीन डिजिटल क्रांती घडून आणत आहे राज्यात.

ही डिजिटल सेवा केव्हा आणि कशी सक्रिय करता येईल:

 ही डिजिटल सेवा ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला महाभूमीच्या पोर्टलवर जायच आहे, आणि तिथे जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक हा नोंदवायचा आहे. नोंदीसाठी तुम्हाला एकदाच 50 रुपये शुल्क हे लागणार आहे. सोबतच जमिनीच्या मालकीचा पुरावा हा देखील द्यावा लागणार आहे आणि मोबाईल ओटीपी द्वारे तुमचं व्हेरिफिकेशन हे पूर्ण केलं जाणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर सातबारा आठ अ उतारे फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात तुम्हाला WhatsApp वर डाऊनलोड करता येणार आहे. या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला याची तात्काळ सूचना ही देखील मिळणार आहे. ज्यामुळे फसवणुकीला आळा बसण्यासाठी मोठी मदत ही होणार आहे. WhatsApp वर ऑनलाईन स्वरूपात सातबारा डाऊनलोड करण्याची सेवा ही 15 जुलै पासून प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे आणि त्यानंतर एक ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यभरामध्ये ही लागू केली जाणार आहे.

या संदर्भात ऑफिशियल माहिती ही सरकारकडून आलेली आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची अशी बातमी आहे. तुम्हाला सर्वप्रथम यायचे आहे की भूमी अभिलेख या वेबसाईटवर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमची पूर्ण माहिती ही भरून द्यायची आहे.

  • तुमचा गाव,
  • तालुका, जिल्हा,
  • तुमचा सातबारा ऊतारा.
  • गट नंबर.

कागदपत्रे:

तुम्हाला कुठलं कागदपत्रे हे पाहिजे म्हणजे तुम्ही ते कागदपत्रे व्हाट्सअॅप ला घेऊ शकता तर तुम्हाला

  • सर्वात पहिले सातबारा पाहिजे, तर सातबारा पहिले पूर्ण सातबाराचा फॉर्म हा भरून घ्या.
  • त्यानंतर दुसरा फॉर्म आठ अ तो पण पूर्ण भरून घ्या. 
  • त्यानंतर मालमत्ता पत्रक तो पण पूर्ण भरून घ्या.
  • त्यानंतर के परत हा पूर्ण फॉर्म भरून.

तर तुम्हाला एक एक फॉर्म पूर्ण भरायचा आहे. तर तुम्ही जर सुरुवातीला सातबारा चा फॉर्म भरला तर तुम्ही फक्त सातबारा उतारा हा WhatsApp द्वारे डाऊनलोड करू शकता. जर तुम्ही आठ अ चा फॉर्म भरला तर तुम्ही फक्त आठ अ  डाऊनलोड करू शकता. तर तुम्हाला सर्वप्रथम जेवढे कागदपत्रे तुम्हाला पाहिजे तेवढे कागदपत्रे तुम्ही एक एक करून फॉर्म भरून घ्या आणि तुम्हाला फक्त 15 रुपया चलन ते चलन करून द्यायचे आणि तुम्हाला व्हाट्सअॅप जाऊन एक ऑगस्ट पासून तुम्ही तुमचा सातबारा उतारा आठ मालमत्ता पत्रक आणि ते परत हे सर्व कागदपत्रे तुम्ही तुमच्या व्हाट्सअॅप वर डाऊनलोड करू शकता फक्त एका क्लिकने तुम्हाला फक्त तिथे टाईप करायचे सातबारा उतारा डाऊनलोड तुम्हाला ओटीपी येईल नतेर ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही ला ओपन कव्हाट्सअॅप बघू शकता.

आता प्रत्येक शेतकऱ्याला कुठे सेतू सुविधा केंद्रात जाण्याची गरज नाही किंवा त्यांच्या त्यांना कुठे जाऊन जास्त पैसे देण्याची सुद्धा गरज नाही आपला सातबारा उतारा काढण्यासाठी आता थेट तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या सातबाराशी जरी लिंकिंग केला तर तुम्ही भूमिलेख अभिलेख विभागाच्या संखेत स्थळावर तुमचा मोबाईल नंबर टाकला आणि तुमच 15 रुपयाच चलन एक कट होईल त्यानंतर ऑटोमॅटिकली सातबारा उतारा तुमच्या रजिस्टर WhatsApp मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने राज्यात नवीन डिजिटल क्रांती घडून येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *