महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025..! मुदतवाढ..

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

प्राधिकरणा संदर्भात तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक नवीन अपडेट जी आहे तर ती आलेली आहे याची फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड म्हणजे मुदत वाढलेली आहे. त्या सोबत काही अन्य देखील सूचना आलेल्या आहेत तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण आज या माहितीमधून जाणून घेणार आहोत.

परिपत्रक आलेले ते बघा जे शुद्धिपत्रक आलेले यांचं आत्ताच नुकतच 18 डिसेंबर २०२५ ला शुद्धिपत्रक आलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळसेवेची पदभरती जाहिरात 2025 पाहायला मिळते बघा याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय सांगितले की फॉर्म भरण्यासाठी आता 26 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे म्हणजे आता पुन्हा फॉर्म जे आहे तर ते भरू शकतो आपण थोडी एक्स्ट्रा मुदत मिळालेली आहे म्हणून ज्यांचा फॉर्म भरला नसेल तर ते आता एमजीपीला फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात.

शुद्धिपत्रक मध्ये झालेले आणखी काही बदल;

त्यासोबतच इथे जे आहे तर ते त्यांनी इथं काय सांगितलेले बघा की त्यांच्याकडून स्थापत्य अभियांत्रिकी पदव्या पदविका दर्जाचे प्रश्न याऐवजी यांत्रिकी, अभियांत्रिकी, पदविका दर्जाचे प्रश्न म्हणजे मेकॅनिकलला मेकॅनिकल डिप्लोमाचे प्रश्न येतील आणि सिव्हिलला सिव्हिल डिप्लोमा पर्यंतचे प्रश्न जे तर ते येतील त्यासोबतच लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता या पदासाठी किमान तीन वर्ष कालावधीची पदविका या शैक्षणिक अहरते बरोबरच उच्च शैक्षणिक अहरतेची उमेदवार देखील अप्लाय करू शकतात यासाठी ऑनलाईन टॅप उपलब्ध करून देण्यात आलेले म्हणजे सगळ्यात मोठी बातमी आहे की मेकॅनिकलला आता डिग्रीवाले देखील जे आहे तर ते अप्लाय करू शकतात.

लक्षात घ्या डिग्री उमेदवार बघा इथं स्पष्ट म्हटलेले की पदविका या शैक्षणिक अहर्ते बरोबरच उच्च शैक्षणिक अहरतेचे जे आहेत ते करू शकतात आता हे असं होणार आहे डिप्लोमा प्लस डिग्री किंवा डायरेक्ट प्लस डिग्री हे जे काही बदल असतील तर त्याच्या संदर्भात आपण फॉर्म भरून बघू आणि त्याच्यानंतर आपल्याला ही प्रोसेस आहे तर ती कळणार आहे. त्यासोबतच इथे जे आहे तर ते लिपिक टंकलेखक यांना नियुक्ती मिळाल्यानंतर दोन वर्षापर्यंतची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे राहील म्हणजे या उमेदवारांना आता सध्या टायपिंग सर्टिफिकेट देण्याची गरज पडणार नाही ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकांची नामनिर्देशित पाल्य 1991 च्या जनगणनेचे कर्मचारी 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी यांना आता टायपिंग नाही दिलं तरी चालेल त्यांना नंतर टायपिंगच प्रमाणपत्र दिलं तरी जे आहे तर ते चालतं.

तर या सगळ्या काही गोष्टी आहेत बघा आयबीपीएस हीच परीक्षा घेते ही प्रत आयबीपीएस ला आहे तर ती पाठवण्यात आलेली आयबीपीएस याच्या संदर्भातला बदल करेल आता जो आपला मेकॅनिकलचा डिग्री वाल्यांचा प्रश्न होता तर तो इथे दिलेला आहे परंतु एक शब्द पुन्हा इथे आलेला आहे अर्ते बरोबर आता असा नाही झाल पाहिजे की डिग्री प्लस डिप्लोमा एलिजिबल केला पाहिजे प्लस डिग्री आहे तर ती खऱ्या अर्थाने एलिजिबल झाली पाहिजे.

पात्रता:
वयोमर्यादा: साधारण 18 ते 45 वर्षे. (पदानुसार पात्रता बदलते).
शैक्षणिक पात्रता: 10वी पास, पदवीधर, डिप्लोमा पर्यंत पदासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज कसं करावं?
अधिकृत वेबसाईटला भेट द्या — www.mjp.maharashtra.gov.in.
Recruitment/भरणी विभागात जाऊन नवीन नोंदणी करा.
आवश्यक माहिती व कागदपत्रे भरा.
फी भरा आणि सबमिट करा.

पदांची संख्या:

एकूण 290 पदांसाठी भरती जाहीर झाली होती, ज्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची संख्या सर्वाधिक (144) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *