तुम्ही जर फक्त दोन आठवडे रोज न चुकता नारळ पाणी प्यायलात तर तुमच्या शरीराला याचे असंख्य फायदे होणार आहेत तर ते कोणते फायदे आहेत नक्की बघा तुम्ही नारळ पाणी पिताय तर तुमचं पचन सुधारणार आहे तुम्ही हायड्रेट राहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ पाणी इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता भरून काढणारे नारळाच्या पाण्यात 95% पाणी असतं हे कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंक पेक्षा दुप्पट फायदेशीर मानलं जातं सगळ्यात खास म्हणजे नारळ पाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीरातील वॉटर रिटेशन कमी करून ब्लोटिंग दूर करतात म्हणजेच जर तुमचं पोट सुजलेलं असेल किंवा भारी वाटत असेल तर नारळ पाणी हा बेस्ट डिटॉक्स सोल्युशन आहे.
नारळ पाणी प्यायल्याने तुमचे बेली फॅट्स आणि हिप फॅट्स लवकरात लवकर बर्न होण्यास मदत होईल आणि हो पिरियड्स दरम्यान होणारा ब्लोटिंग आणि पाय सुजणे हा त्रास तर प्रत्येक मुलीला होतच असतो तर हा प्रॉब्लेम सुद्धाच तुमचा नक्की सॉल्व होईल नारळाचं पाणी प्यायल्यानं किडनी स्टोन पासून संरक्षण होतं आणि युरिनरी हेल्थ सुधारते त्याचबरोबर दररोज नारळ पाणी प्यायल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि मुतखडा तयार होण्यासही प्रतिबंध होतो.
पुढचं म्हणजे स्किन ग्लो आणि ब्रेकआउट्स, स्ट्रेसमुळे चेहऱ्यावर ऍक्ने डलनेस आणि तेलकटपणा येतो नारळ पाणी हे नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे जे ब्लड प्युरीफाय करून त्वचेला नॅचरल ग्लो देत महागडी स्किन केअर रुटीन करण्यापेक्षा हे एक बेस्ट सोल्युशन आहे नारळाच्या पाण्याचा आणखी एक अतिरिक्त फायदा म्हणजे तो मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते आणि टाईप टू मधुमेहाच्या चांगल्या नियंत्रणात मदत करू शकते हे पाणी रोज प्यायल्याने तुमचा बीपी सुद्धा नियंत्रणात राहतो तर दोन आठवडे नारळ पाणी नक्की प्या आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता.
नारळ पाणी पिण्याचे फायदे:
- नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
- नारळ पाणी पिण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
- नारळ पाणी शरीराला ऊर्जा देते अशक्तपणा, थकवा, चक्कर येतं असेल तर नारळ पाणी आवर्जून प्या.
- नारळ पाणी प्यायल्याने पोटातील जळजळ, अल्सर, कोलाइटिस मध्ये आराम मिळतो.
- नारळ पाण्यात विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात जे रक्तदाब ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवतात.
- नारळ पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल कमी होतात.
- नारळ पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील निंग कमी होतेतत्त्व.
- नारळ पाणी कोणत्याही ऋतूमध्ये पिऊ शकता दिवसभरात कधीही नारळ पाणी पिता येते मात्र सकाळची वेळ उत्तम असते.यावेळी शरीर सर्व पोषक द्रव्य शोषून घेते.
- नारळ पाणी गोड असले तरी त्यातील साखर नैसर्गिक असल्याने मधुमेह (डायबिटीज) असणाऱ्या व्यक्ती बिनधास्त नारळ पाणी पिऊ शकतात.
- नारळ पाण्यात चरबी (फॅट) अत्यल्प असते त्यामुळे वजन वाढत नाही.
रिकाम्या पोटी नारळ पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहा कॉफीन करता आणि तुम्हाला हेल्दी सुद्धा राहायचंय तर तुम्ही ही सवय बदला आणि सकाळी हेल्दी ड्रिंक्सन दिवसाची सुरुवात करा ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे देखील होऊ शकतात त्यासाठी तुम्ही नारळाचं पाणी तुमच्या रोजच्या दिनचर्येत ऍड करू शकता मात्र या नारळ पाणी पिण्याचे फायदे आहे तरी काय?
- नारळाच्या पाण्यात आढळणारे इलेक्ट्रोलाईट्स आणि एन्झाईम पचन सुधारण्यास मदत करतात हे पोटातील आम्लता संतुलित करत आणि पाचक एन्झाईमला प्रोत्साहन देत.
- नारळ पाणी हे एक उत्कृष्ट हायड्रेटिंग पेय आहे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे हे शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाईट्स पुरवत विशेषतः व्यायामानंतर नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाईट्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
- वजन कमी करण्यास खूप मदत होते बरेच लोक त्यांच्या वाढत्या वजनाबद्दल चिंतेत असतात आणि यामुळे, बरेच लोक आजारांनी ग्रस्त आहेत जर तुम्ही नारळ पाणी प्याल तर ते तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी पुरेसे ते फायदेशीर आहे. कारण त्यात समाविष्ट आहे फायबर वजन नियंत्रित करण्यास खूप मदत करते. नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात त्यात ट्रान्स फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय मानलं जातं हे नैसर्गिक ऊर्जा बुस्टर म्हणून देखील कार्य करत जे भूक कमी करत आणि अनियमित खाण्याच्या सवयी टाळण्यास मदत करत
- नारळाच्या पाण्यात अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास
- मदत करतात तसेच हे शरीराला संक्रमण आणि रोगांपासून वाचवण्यास देखील मदत करतात.
- नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असतं जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करत त्याचबरोबर हे उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकतं.
- नारळाच्या पाण्यात असे गुणधर्म असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात हे किडनीचे आरोग्य राखण्यात आणि किडनी स्टोनचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
तर सकाळच्या रुटीन मध्ये हेल्दी पेय पिण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याची निवड नक्की करू शकता आणि हेल्दी राहू शकता
नारळ पाणी प्या आणि ‘हे’ आजार टाळा:
नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही त्यामुळे डिहायड्रेशन थांबतं. या सह नारळ पाण्यासह अनेक फायदे असून ते पाणी आपल्याला अनेक आजारांपासून दूर करते चला तर मग जाणून घेऊयात नारळ पाणी प्यायल्याने कोणते आजार आणि समस्या दूर होतात.
उच्च रक्तदाब ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी दररोज नारळाचं पाणी पिल्यास ते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे सर्दी कमी होते आणि रक्तदाब हळूहळू नॉर्मल होतो लठ्ठपणा लठ्ठपणा हा एक आजार नसला तरी तो अनेक आजारांना कारणीभूत ठरतो त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरू शकत शिवाय नारळ पाणी पिल्याने तुमच्या शरीरातील लठ्ठपणा जाऊन ते योग्य असा आकार प्राप्त करतो.
हृदयविकाराचा त्रास आपल्या देशातील अनेक लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यामुळे आपण सर्वांनी नारळ पाणी प्यायला नारळाचं पाणी हृदय विकाराचा झटका, स्ट्रोक करोरी दमली रोग आणि ट्रिपल वेसेल डीसी अशा अनेक रोगांपासून आपली सुटका करण्यास मदत करतात संसर्गापासून बचाव कोरोना महामारीनंतर आपण संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खूप जागरूक असतो अशा स्थितीत जर आपण नियमितपणे नारळाचं पाणी प्याय लो तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपला संसर्ग आणि अनेक आजारांशी आपण सहजपणे लढू शकतो.
नारळ पाणी कधी ठरत नुकसानकारक?
जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्याने प्यारालीसीस म्हणजे पक्षघात होऊ शकतो. नारळ पाण्याला सुपर फूड म्हटले जाते कारण नारळ पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. नारळ पाण्यात कार्बोहाइड्रेटेड पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम मुबलक प्रमाणात असतात जे शरीराला निरोगी व हायड्रेटेड ठेवतात. अति सर्वत्र वर्ष येत या नियमानुसार नारळ पाणी देखील प्रमाणापेक्षा जास्त पिऊ नये आयुर्वेदुसार दररोज दोन ते तीन नारळ पाणी आपण पिऊ शकतो परंतु त्यापेक्षा जास्त नारळ पाणी प्यायल्यास हायपर प्लेनिया म्हणजे शरीरात पोटॅशियम टॉक्सिसिटी होऊ शकते. आयुर्वेदानुसार नारळ पाणी पिण्याचे काही भयंकर तोटे किंवा नुकसान होऊ शकतात चला तर जाणून घेऊया नारळ पाणी पिल्याने शरीराला कोणकोणते उपाय होऊ शकतात.

- जास्त प्रमाणात नारळ पाणी पिल्याने शरीरात पोटॅशियमची पातळी झपाट्याने वाढते आणि पॅरालिसिस म्हणजेच पक्षघात होऊ शकतो ज्यांच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे त्यांनी नारळ पाणी पिताना सावधानता बाळगावी.
- सर्दी, कफ, खोकला अशा आजारात नारळ पाणी पिऊ नये नारळ पाणी प्रकृतीने थंड असते जे सर्दी खोकल्याचा त्रास वाढवू शकते.
- नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो म्हणून ज्यांना लो बीपीची समस्या आहे, त्यांनी नारळ पाण्याचे कमीत कमी सेवन करावे अन्यथा रक्तदाब कमी होऊन शारीरिक हानी होऊ शकते.
- लठ्ठपणा किंवा वाढलेल्या वर्णाने तुम्ही त्रस्त असाल तर नारळ पाणी प्रमाणातच प्या नारळ पाण्यात कॅलरीज खूप जास्त असतात ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.
- तुम्हाला किडनीशी संबंधित आजार असतील तर नारळ पाणी जपून प्या नारळ पाण्यात असणारे पोटॅशियम किडनीवर अतिरिक्त दबाव टाकू शकते आणि किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
- शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळ पाणी घ्या कारण नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो आणि शस्त्रक्रियेत रक्तदाब संतुलित असणे अत्यंत आवश्यक असते.
- लूज मोशन अर्थात जुलाब लागले असतील तर नारळ पाणी चुकूनही पिऊ नका त्रास वाढू शकतो नारळ पाणी प्यायला ने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते म्हणून पोटाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ल्यानेच नारळ पाणी घ्यावे.
- रिस्टीक फायब्रोसिस या अनुवंशिक स्थितीमध्ये शरीरातील मिठाचे प्रमाण खूप कमी होते अशावेळी नारळ पाणी चुकूनही घेवू नका नारळ पाण्यात सोडियम कमी आणि पोटॅशियम खूप जास्त असते नारळ पाणी प्यायल्याने गुंतागुंत वाढू शकते.