
बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
कष्टाशिवाय मातीला, बैलांशिवाय शेतीला, अन बळीराजाशिवाय, देशाच्या प्रगतीला पर्याय नाही..! बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे हा सण मुख्यता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यात अमावस्येला साजरा केला जातो. हा सण शेतकरी आपल्या बैलांनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात त्यांना…