Light Bill : ४४ लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज
४४ लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच वर्षे मोफत वीज अधिकृत जीआर निघाला : तीन वर्षांनंतर आढावा राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे….